Close Visit Mhshetkari

Jilha parishad scheme : खुशखबर..जिल्हा परिषद मार्फत विविध योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू! पहा पात्रता,कागदपत्रे आणि लगेच येथे करा अर्ज

JJilha parishad scheme :जिल्हा परिषदे मार्फत ग्रामीण भागातील महिला व पुरुषांसाठी “जिल्हा परिषद अनुदान योजना सुरू करण्यात आल्या असून विविध या योजना साठी  ऑनलाईन अर्ज कोठे करावा?आवश्यक कागदपत्रे,पात्रता या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत

जिल्हा परिषद योजना

सरकारकडून महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.महारष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये सुध्दा महिला व बालकल्याण विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबविण्यासाठी  असते यामार्फत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात.

ZP scheme maharashtra

जिल्हा परिषद योजना 2022 अंतर्गत जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभागामार्फत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे ग्रामिण भागातील महिलांना व्यवसायभिमुख/ जिवनाश्यक वस्तु पुरविणे अंतर्गत महिलांना पीठ गिरणी/शिलाई मशिन /सोलार हिटर /तेलघाणा पुरविणे हे योजनेचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे.(ZP scheme maharashtra)

Jilha Parishad Yojana Jalna

तुम्ही जर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग या पर्यायावर क्लिक केले तर तुम्हाला विविध योजना दिसतात.साधारणपणे खालील योजना सध्यस्थितीत वतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

  • दिव्यांगाना झेरॉक्स मशीन
  • अपंग व्यक्तीसाठी सायकल
  • ‘मोफत पिठाची गिरणी योजना’
  • मिरची कांडप यंत्र
  • शेतकरी बांधवांसाठी तुषार संच
  • पाण्यातील 5 HP विद्यत मोटार
  • झेरॉक्स मशीन
  • पिठाची गिरणी
हे पण पहा --  ZP Yojana : खुशखबर..जिल्हा परिषद मार्फत विविध योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू! पहा पात्रता,कागदपत्रे आणि लगेच येथे करा अर्ज

जिल्हा परिषद पुणे (ऑफलाईन अर्ज) 90 % अनुदान

  • पीठ गिरणी योजना
  • शिलाई मशीन योजना
  • तेलंगणा योजना
  • सोलर वॉटर हिटर योजना

जिल्हा परिषद बुलढाणा (90 % अनुदान)

  • मागासवर्गीयांना मिनी पिठाची गिरणी वाटप
  • दिव्यांगांना झेरॉक्स मशीन वाटप
  • दिव्यांगांना स्वयंचलित सायकल वाटप
  • दिव्यांगांना मिनी पिठाची गिरणी वाटप
  • मागासवर्गीय महिलांसाठी शिलाई मशीन
  • मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी ५ एच पी विद्युत मोटर पंप
  • जिल्हा परिषद जालना (ऑनलाईन अर्ज) १००% अनुदानमागासवर्गीयांना मोफत मिरची कांडप यंत्र
  • मागासवर्गीयांना तुषार संच पुरविणे
  • मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन वाटप

Jilha parishad Yojana Documents

  • आधारकार्ड
  • रहिवासी दाखला
  • लाभार्थी सातबारा असणे आवश्यक
  • दिव्यांग असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचे ऑनलाइन प्रमाणपत्र 40% पेक्षा कमी नसावे.(प्रमाणपत्र सक्षम प्राधिकार्‍याचे असणे आवश्यक राहील)
  • कृषी विभाग महिला बालकल्याण किंवा इतर विभागामार्फत लाभ घेतलेले नसल्याचे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र.

2 thoughts on “Jilha parishad scheme : खुशखबर..जिल्हा परिषद मार्फत विविध योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू! पहा पात्रता,कागदपत्रे आणि लगेच येथे करा अर्ज”

Leave a Comment