HDFC Bank Scholarship : एचडीएफसी बँकेतर्फे परिवर्तन स्कॉलरशिप योजना लॉंच करण्यात आलेली आहे.या स्कॉलरशिप मध्ये पहिली ते बारावी पर्यंतचे सर्वजण अप्लाय करू शकतात तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन पर्यंतचे सगळेजण अप्लाय करू शकतात 75000 पर्यंत ही स्कॉलरशिप राहणारे या स्कॉलरशिप साठी कसे अप्लाय करायचं फॉर्म नक्की कसा भरायचा तसेच यासाठी कोण पात्र आहे नक्की पात्रता काय संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
HDFC Bank Parivartan’s ECS Scholarship
HDFC Bank भारतातील खाजगी क्षेत्रामध्ये सर्वात मोठी बँक असुन सामाजिक बांधिलकी म्हणुन बँकेमार्फत विविध सामाजिक योजना / उपक्रम राबविण्यात येते देशातील गुणवंत व गरीब होतकरु विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य व्हावे तसेच त्यांना उच्च शिक्षणासाठी मदत व्हावी याकरीता HDFC Bank तर्फे इयत्ता पहिली ते पदव्युत्तर पदवी शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे 15,000/- रुपये ते 35,000/- रुपये शिष्यवृत्ती दिली जाते आहे.
Hdfc bank परिवर्तन शिष्यवृत्ती स्वरूप
- पहिली ते सहावी साठी पहिलीपासून ते सहावीपर्यंत 15000 रुपये.
- सातवी पासून ते 12 वी पर्यंत जर विद्यार्थ्यांना 18000 रुपये
- डिप्लोमा आणि कोर्सेस जे असतील त्यांना 20,000
जनरल युजी अभ्यासक्रमासाठी म्हणजे जे 13 वी 14 वी - 15 वी ला आहे त्यांना 30,000
- पीजी मध्ये आहेत 15 वी च्या पुढे ज्यांना 35000
- व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 75000 रुपये मिळणार आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 /10 /2022 आहे.
एचडीएफसी बॅंक परिवर्तन शिष्यवृत्ती पात्रता
- HDFC बँक परिवर्तनची ECS शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी ,विद्यार्थी हा इयत्ता 1 ली ते पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये शिकत असले पाहिजेत.
- विद्यार्थी हा शासकिय,खाजगी,सरकारी अनुदानित शाळेत शिक्षण घेत असला पाहीजे .
- विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक .
- विद्यार्थी हा भारतीय नागरिक असणे अत्यावश्यक आहे .
- विद्यार्थ्यांना मागील इयत्तेमध्ये / दहावी / बारावी /पदवी अभ्यासक्रमांमध्ये 55% गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक
HDFC Bank परिवर्तन शिष्यवृत्ती योजना कागदपत्रे
अर्ज सादर करण्याठी विद्यार्थ्याला मागील इयत्तेमधील गुणपत्रक , ओळखपत्र , उत्पन्नाचा दाखला, त्याचबरोबर चालु वर्षातील शाळेचा / महाविद्यालयाचा बोनाफाईट जोडणे आवश्यक .कौटुंबिक / वैयक्तिक संकटाचा पुरावा ( लागु असल्यास ) जोडावे .
How to Apply HDFC Bank parivartans ecs Shcolarship
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी https://www.buddy4study.com/page/hdfc-bank-parivartans-ecs-scholarship या लिंकवर क्लिक करुन सविस्तर माहिती भरुन अर्ज सादर करु शकता.
>> एक वेबसाईट ओपन होईल एचडीएफसी बँक पतुम्ही ज्या कॅटेगिरी मध्ये येतात त्या तीन बॉक्स मधले इथे तुम्हाला आता व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक करायचे आहे.
>> याच्यावरती इथे तुम्हाला आता फॉर्म भरायचा आहे त्याबद्दल पूर्वी तुम्हाला इथे स्कॉलरशिप चे जे प्रोग्राम आहे ते प्रोग्राम तुम्हाला दिलेली आहेत.
>> एचडीएफसी बँक परिवर्तन एस एस स्कॉलरशिप फॉर स्कूल साठी पहिली ते बारावी असाल तर पहिले ते बारावी मध्ये आहेत हा पहिला बॉक्स निवडायचा आहे. मी पहिले ते बारावी समजा केलं तर इथे व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक केलं तरी ते तुम्हाला बेनिफिट्स तसेच डॉक्युमेंट असं प्रत्येक बॉक्समध्ये तुम्हाला दिसणार आहे तर पहिले ते बारावीला मी इथे केल्यानंतर अप्लाय बटणावरती क्लिक करायचं आपल्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता.
>>त्यानंतर खाली तुम्हाला दुसरा बॉक्स दिलेला आहे तो म्हणजे अंडरग्रॅज्युएट म्हणजे 12 वी नंतर तर ते 15 वी पर्यंत म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंत बारावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत हा दुसरा बॉक्स आहे
>> तिसरा ग्रह जो बॉक्स आहे तोच ग्रॅज्युएशन त्यासाठी इथे तुम्हाला सगळी माहिती विस्तृत दिलेली आहे.
>> तुम्ही ज्या शाखेचे स्टूडेंट आहात त्यानुसार पहिली ते बारावी साठी हा पहिला बॉक्स आहे.
>> पहिली ते बारावीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे
>> सगळी माहिती पाहायची आणि अप्लाय करायचे
>> जनरल कोर्सेस असतील डिप्लोमा असतील त्यासाठी आहे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी खालचा आहे तर खाली तीन बॉक्स तुम्हाला दिलेले आहेत.
>> अप्लाय बटनावरती अप्लाय नाव वरती क्लिक करायचं इथे तुम्हाला तीन ऑप्शन असतील गुगल मोबाईल नंबर तसेच ईमेल आयडी तीन ऑप्शनने तुम्ही इथे लॉगिन करू शकता गुगलने सिलेक्ट केल्यानंतर तुमचा ईमेल आयडी सिलेक्ट करायचा आहे.
>> तुम्ही मोबाईल नंबर ने सुद्धा करू शकता त्यानंतर ओके करायचे आपलं लॉगिन आहे लॉगिन झाल्यानंतर राईट साईडला तुमचं नाव वगैरे दाखवण्यात येईल त्यानंतर तुम्ही कशासाठी अप्लाय करता ते दाखवण्यात येईल.
फॉर्ममध्ये तुम्हाला आता सगळी माहिती भरायची आहे.
>> फर्स्ट नेम टाकायचे ईमेल आयडी टाकायचे मोबाईल नंबर टाकायचे अल्टरनेट मोबाईल नंबर टाका त्यानंतर व्हाट्सअप नंबर असेल तर व्हाट्सअप नंबर टाका.
>> खाली आल्यानंतर तुम्हाला जन्मतारीख सिलेक्ट करा मेल फिमेल जे आहे ते सिलेक्ट कर डिलीट करा नाहीतर आधार कार्ड नंबर टाका फॅमिली इन्कम किती आहेत अडीच लाखाच्या आत मध्ये टाका.
>> त्यानंतर तुम्हाला इथे पीडब्ल्यूडी म्हणजेच अपंग आहे का अपंग असेल तर एस करा कशामध्ये अपंग ते टाकू शकता अन्यथा नो करा व फॉर्म सबमिट करा.