Close Visit Mhshetkari

Government employees : शेवटी या राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार सुधारित वेतनश्रेणी! पहा यादी

Government employees : शासन सेवेतील  गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबतचा विधी व न्याय विभागांकडुन दि.11.01.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

7th pay commission update

मा. न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या विशेष समितीने उच्च न्यायालय,मुंबई, खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील कार्यरत गट “अ” ते गट “ड” मधील अधिकारी व कर्मचान्यांची वेतनश्रेणी उंचविण्याबाबत अहवाल सादर केला असून मा. प्रशासकीय न्यायमूर्तीच्या समितीने सदर 7th pay commission अहवाल दि.०५.०५.२०२२ रोजीच्या बैठकीत स्वीकृत केला आहे.

A government decision has been issued on 11.01.2023 by the Law and Justice Department regarding revision of the pay scale of the officers and employees in Group A to Group D of the High Court Bombay bench Nagpur and bench Aurangabad.

Salary hike news

सदर स्वीकृत करण्यात आलेला अहवाल शासनाच्या मान्यतेस्तव Salary hike news दाखल करण्यात आला असून या अहवालास मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.त्याबाबत शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

हे पण पहा --  Dearness Allowance : 18 महिन्याच्या थकित महागाई भत्त्याचा मार्ग मोकळा! पहा किती आणि केव्हा मिळणार फरक

The Special Committee of Hon.Judges, High Court, Bombay has submitted a report regarding raising the pay scale of the officers and employees in Group “A” to Group “D” of the High Court, Mumbai, Bench Nagpur and Bench Bench Aurangabad. The Committee of Administrative Justice has accepted the said report in its meeting dated 05.05.2022.

उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट-अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी उंचावून पुढील विवरणपत्रात नमूद केलेली वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment