Close Visit Mhshetkari

Gharkul list : मोठी बातमी… गावानुसार घरकुल यादी आली ! पहा तुमचे नाव आहे का ?

Gharkul list : तुम्ही जर घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तुम्ही जर आपल्या घरकुल योजनेच्या यादीची वाट बघत असाल तर आता वाट पाहण्याची काही गरज नाही.

सरकारने प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची यादी जाहीर केलेली असून, ती आपल्याला कशी मिळवायचे आहे हे आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.ही लिस्ट ऑनलाइन कसे तपासायचे आहे, हे देखील आपण इथे बघणार आहोत चला तर बघूया. 

गावानुसार नवीन घरकुल लाभार्थी 

सरकारने प्रधानमंत्री घरकुल योजना अंतर्गत अंतर्गत महाराष्ट्रात घरकुल योजना मोठ्या प्रमाणावर राबवली आहे ही योजना नव्याने सुरू करण्यात आलेली होती त्या अर्जदाराने योजनेसाठी अर्ज केला होता ते व्यक्ती घरकुलासाठी पात्र झाले आहेत की नाही. यासंदर्भात याद्या जाहीर करण्यात आलेले आहे.

प्रत्येकाला आपल्या हक्काचं वय स्वतःचं घर असावं असे वाटत असते या उद्देशातूनच सरकारने गरीब लोकांना आपल्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.

जा अर्जदारांनी या योजनेसाठी अर्ज केला होता ती व्यक्ती घरकुलासाठी पात्र झाले आहे की नाही या संदर्भात याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे या उद्देशाने सुरू केले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण गावानुसार घरकुल यादी अधिकृत पोर्टलवर उपलब्ध झालेली असून आपल्या गावातील घरकुल यादी आलेल्या पोर्टलवर उपलब्ध झाली आहे.

Gharkul yojana 2023

आपल्या गावातील घरकुल यादी आलेली आहे आणि या घरकुल यादी मध्ये नाव कसं पाहायचं हे आज आपण शिकून घेणार आहोत. मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल यादी ही असून मोबाईल मधून तुम्ही अगदी पाच मिनिटात तुम्ही बघु शकता तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता.

हे पण पहा --  Gharkul yojana : मोठी बातमी.... घरकुल योजने संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित ! आता....

तुमच्या गावातील नागरिक आहेत ज्याचे घराचे काम चालू आहे तसेच ज्या गरिबांना घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांची नावे तुम्हाला या यादीमध्ये ऑनलाइन दिसणार आहेत आणि बऱ्याच वेळा घरकुल यादी तुमचे नाव अगोदरच आहे आणि मंजूर सुद्धा असेल पण तुम्हाला याचा लाभ मिळत नाही त्याचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल याची माहिती आपण खाली दिलेल्या मुद्द्यांमध्ये बघूया 

अशा प्रकारे घरकुल यादी मध्ये तुम्ही नाव पाहू शकता.

  •  तुमच्या गावची यादी डाऊनलोड करा.
  • प्रधानमंत्री आवास योजनेसाठी घरकुल याद्या तपासण्यासाठी वेबसाइट उघडेल.
  • आता तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी चेक करण्याची वेबसाईट उघडेल.
  • येथे तुम्हाला A,B,C,D, असे खूप सारे बॉक्स दिसतील.
  • यामध्ये तुम्हाला ब्लॉक मध्ये registered, account frozen and verified या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता Selection Filters मध्ये वरचे 2 पर्याय आहे तसेच राहू द्या.
  • आता State या ठिकाणी तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे 
  • त्याचप्रमाणे जिल्हा, तालुका ब्लॉक, गावाचे नाव निवडावे 
  • त्यानंतर code टाकून Submit बटनावर क्लिक करायचे 
  • आता तुम्हाला तुमच्या गावाची घरकुल यादी दिसेल. हवी असल्यास पीडीएफ फाईल सुद्धा मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
  • अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल मध्ये PM घरकुल योजना लिस्ट
  • डाउनलोड करून घेऊ शकता.

आपल्या गावाची घरकुल यादी येथे पहा – Gharkul list

1 thought on “Gharkul list : मोठी बातमी… गावानुसार घरकुल यादी आली ! पहा तुमचे नाव आहे का ?”

Leave a Comment