Close Visit Mhshetkari

Free laptop scheme : सरकारी योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार लॅपटॉप; जाणून घ्या कसा कराल अर्ज!

Free laptop scheme : आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाने मोठी आघाडी घेतलेली असून त्याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर सुद्धा झालेला आपल्याला आढळून येत आहे शिक्षणा सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाची गरज भासू लागली असल्याकारणाने मुलाने तांत्रिक शिक्षण आत्मसात करावं यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करत आहेत.

AICTE free Laptop Scheme

भारतीय तंत्रशिक्षण परिषदने एक लॅपटॉप एक विद्यार्थी योजना सुरू केली आहे. याद्वारे अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, आर्किटेक्चरचे शिक्षण घेणाऱ्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अपंग विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

मित्रांनो आपल्याला या योजनेविषयी सविस्तर माहिती सांगायचं झाल्यास महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप पुरवले जाणार आहेत जर तुम्हाला लॅपटॉप साठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर अप्लाय करायचा आहे. आता गरिब विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिकता येणार आहे. थोडक्यात विद्यार्थी डिजिटल पद्धतीने अभ्यास करू शकतील.

अर्ज करण्याच्या अटी काय?

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) आपल्या सर्व मान्यताप्राप्त महाविद्यालयांना पत्र लिहून ही योजना सुरू करण्यास सांगितले आहे. 

भारतातील नागरिकांनाच याचा फायदा मिळणार आहे. 

सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील अर्ज करता येईल.

मोफत लॅपटॉप योजना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • शैक्षणिक पात्रता कागदपत्र
  • अपंगत्वाचा दाखला
  • पासपोर्ट आकार फोटो
  • मोबाईल क्रमांक
सोशल मीडियावर फ्रॉड योजना

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सध्या भारत सरकारच्या नावाखाली अनेक बनावट योजना सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे त्यामध्ये सरकार मोफत लॅपटॉप देत आहे असे दर्शविण्यात येत आहे तेव्हा मोफत लॅपटॉप योजनेची दावे खोटे असून हे तुम्हाला महागात पडू शकते.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment