Close Visit Mhshetkari

Food security card :आता रेशन कार्ड धारकांना मिळणार धान्य ऐवजी मिळणार पैसे 9000 हजार रुपये पहा लाभार्थी

Food security card : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात दरवर्षी दुष्काळ पडत असल्यामुळे तेथील शेतकरी कर्जबाजारी होत आहे. मागील काही वर्षात अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकार नवीन योजना राबवत असतात.

कोणा कोणाला मिळणार या योजनेचा लाभ?

१४ जिल्ह्यात रेशन धान्य ऐवजी ९००० हजार मिळणार
महाराष्ट्रात ज्या कुटूंबाचे १ लाखा पेक्षा उत्पन्न कमी आहे. अश्या कुटूंबाना २ रुपये गहू, ३ रुपये तांदूळ मिळत होते. स्वस्त धान्य हे दुकानातून देण्यात येत होते. हि योजना माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केली होती.

स्वस्त दराचे धान्य जुलै २०२२ मध्ये गहू तसेच सप्टेंबर २०२२ मध्ये तांदूळ केंद्र सरकारने बंद केले आहे.

धान्या ऐवजी पैसे कसे मिळणार

अन्न व नागरी पुरवठा विभागने तयार केली असून 59 हजार ते एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबाना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ स्वतः आणि दुकानातून देण्याची योजना सुरू केली होती.

केंद्र सरकार त्यासाठी धान्य देत होते ते बंद करण्यात आल्याने या लाभार्थ्यांना जुलै 2022 पासून गावाचे तर सप्टेंबर 2022 पासून तांदळाचे वाटप बंद करण्यात आले होते.

Food security card योजनेतून मिळणारे पैसे कुटूंबातील महिल्याच्या खात्यावर जमा करण्याचा विचार सरकार करत आहे. free ration या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले आधार खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.

एका व्यक्तीला महिन्याला 150 रुपये मिळणार म्हणजे वर्षाकाठी 1800 रुपये त्या व्यक्तीच्या वाट्याला येणार आहे. So एका कुटूंबात 5 जण राहत असतील तर त्यास 9000 रुपये देण्यात येणार आहे. 

धान्यl ऐवजी पैसे देण्याचा निर्णय

कुटुंबातील  व्यक्ती च्या बँक खात्यात सर्वांचे पैसे जमा करण्याचे विचार दिन आहे लाभ मिळण्यासाठी आधार च लग्न असणे अनिवार्य आहे. जर आधार link असेल.

तुम्ही पोस्ट बँक च्या ऑफिसिअल वेबसाईटला वर किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट बँकेची संपर्क करून तुम्ही तुमचा आधार संलग्न जे आहे ते करू शकाल.तुमचे तिथे गावामध्ये जे विक्रेते आहेत शासनमान्य त्यांच्याकडे देखील तुम्ही जाऊन तुमचा आधार लिंक करून घेऊ शकता.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment