Close Visit Mhshetkari

Drone Subsidy : महिला बचत गटांना मिळणार ड्रोनवर 80 % अनुदान; ड्रोन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

Drone Subsidy : नमस्कार मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने महिलांसाठी महिला बचत गट ड्रोन या योजनेसाठी 1 हजार 261 कोटी खर्चाला मंजुरी दिली आहे या योजने या योजनेअंतर्गत महिलांना बचत गटांना आठ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने केला आहे. वर्ष 23 – 24 2024 ते २०२५२६ या कालावधी देशातील पंधरा हजार पंधरा हजार बचत गटांना या योजनेच्या माध्यमातून ड्रोन खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

Drone Subsidy scheme Maharashtra

 महिला बचत गट शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर ड्रोन उपलब्ध उपलब्ध करून देतील आणि यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला बचत गटांना ड्रोन उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती या योजने या गोष्टीतून गोष्टीला तीन महिने उलटल्यानंतर मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यातूनच शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असून व खर्चात देखील बचत होणार आहे व महिला बचत गटातील महिलांना एक आर्थिक सहाय्य देखील मिळणार आहे.

शेतकरी बांधवांनो आपल्याला माहिती असेल की केंद्र सरकारने नॅनो एरिया आणि नॅनो डीपीच्या दोन फवारणीस परवानगी दिली आहे.त्याच्या साठी महिला बचत गटांना दोन खरेदी संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. सदरील योजनेतून 15000 महिला बचत गटांना आर्थिक आधार मिळणार आहे महिला ड्रोन योजनेमुळे; महिला बचत गटांना दरवर्षी किमान एक लाख रुपये उत्पन्न मिळू शकते असा दावा सरकारने केला आहे.

हे पण पहा --  शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी साठी 10 लाख रुपये अनुदान,अर्ज सुरू : Agriculture Drone

महिला बचत गटांना मिळणार ड्रोन

महिला बचत गटांना दोन खरेदी करण्यासाठी किमान 80 टक्के रक्कम दिली जाणार असून यामध्ये आठ लाख रुपये पर्यंतचा रकमेचा समावेश आहे सध्या ड्रोन ची किंमत दहा लाख रुपये असून सरकार अनुदान स्वरूपात तीन टक्के व्याज स्वतः भरणार आहे त्यामुळे केंद्र सरकारने कृषी पायाभूत निधी सुविधा अंतर्गत बँकांकडून कमी व्याजदराने कर्ज घेण्यासाठी परवानगी महिला बचत गटांना दिली आहे.  

केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि खत कंपन्यांच्या माध्यमातून पात्र महिला बचत गटांची निवड करण्यात येणार आहे निवडलेल्या बचत गटांना पंधरा दिवसाचे दोन प्रशिक्षण दिले जाणार असून पाच दिवस दोन पायलेट प्रशिक्षण अनिवार्य असणार आहे तसेच दहा दिवस कीटकनाशकांचे प्रशिक्षण देण्यात येईल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणामध्ये दहा कोटी महिलांना बचत गटात गटाचा फायदा झाल्याचे सांगितले होते तसेच आगामी काळात दोन प्रशिक्षण देण्याची घोषणा सुद्धा केलेली होती उत्तर भारतातील काही राज्यात दोन फवारणीसाठी साधारणपणे 300 ते 600 रुपये भाडे आकारण्यात येते प्रति हंगामात चार-पाच फवारण्या कराव्या लागतात त्यामुळे अंदाजे दोन हजार रुपये प्रति हेक्टर फवारणीसाठी लागतात त्यामुळे गावासाठी किमान दोन ते तीन रोड ची गरज लागू शकते.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment