Close Visit Mhshetkari

Debt forgiveness या दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये अनूदान

Debt forgiveness : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनूदान मिळणार अशी घोषणा अजित पवार यांनी केली होती.परंतु कोणत्या शेतकऱ्यांना होणार मदत आणि कोणत्या साली घेतलेल्या कर्जदारांना मिळणार आहे.हे सगळे आपण या लेखात पाहणार आहोत.

Crop loan
Crop loan

Debt forgiveness पीककर्ज प्रोत्साहन अनूदान योजना

 अजित पवार म्हणाले, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना Debt forgiveness प्रोत्साहन म्हणून ५० हजार अनुदान देण्याचं घोषित केले होते पण आर्थिक अडचणीमुळे हे वाटप करण्यात आलं नव्हतं.याचा फायदा राज्यातील २० लाख शेतकऱ्यांना होईल. त्याकरता २०२२-२३ मध्ये १०,००० कोटी खर्च अपेक्षित असून त्याबरोबरच भूविकास बँकेच्या ३४,७८८ कर्जदार शेतकऱ्यांची ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.याचा फायदा हा २० लाख शेतकऱ्यांना होणार आहे आणि

या शेतकऱ्यांना देण्यात येणार 50 हजार रुपये अनूदान

अजित पवार यांनी,नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनूदान म्हणून ५० हजार देण्याचे घोषित केले होते पण आर्थिक अडचणीमुळे हे वाटप करण्यात आले नव्हते.मात्र ही वचनपूर्ती आता पुर्ण होत आहे. याचा फायदा २० लाख शेतकऱ्यांना होणार असून त्याकरता २०२२-२३ मध्ये १०,००० कोटी खर्च खर्च अपेक्षित आहे. त्याबरोबरच भूविकास बँकेच्या ३४, ७८८ कर्जदार शेतकऱ्यांची ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

हे पण पहा --  Debt forgiveness नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान, शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा

या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये

नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनूदान म्हणून ५० हजार देण्याचे घोषित केले होते पण कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे हा प्रश्न होता तेव्हा सन 2017-2018,2018-2019 आणि 2019-2020 कर्ज घेऊन नियमित कर्जफेड करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

केव्हा जमा होईल पीककर्ज प्रोत्साहन अनूदान ?

सध्या बॅंकेच्या हेड ऑफिस मध्ये माहिती संकलित केली जात असून सर्व बॅंकांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती पडताळणी सुरू केली आहे.ज्यांचे कर्ज ५० हजारांपेक्षा कमी आहे, त्यांना कर्जाएवढीच रक्कम प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांनी त्यांच्याकडील नियमित कर्जदारांची यादी सहकार विभागाला सादर केली आहे. त्याची छाननी सुरु असून आयकर भरणारे, सरकारी कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी अशा घटकांना त्यातून वगळले जाणार आहे. साधारणत: जूनअखेर पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान वितरीत केले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळू शकते. तत्पूर्वी, मंत्रिमंडळाची बैठक होणार असून प्रोत्साहनपर अनुदान देताना दोन लाखांपर्यंतच्या ज्या पात्र कर्जदारांना लाभ मिळालेला नाही, त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.साधारणपणे जून महिन्यात नियमित कर्जफेड प्रोत्साहन अनूदान 50 हजार जमा होईल असा अंदाज आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment