Close Visit Mhshetkari

DA hike update : कर्मचाऱ्यांनाच्या 3% महागाई भत्ता वाढीवर शिक्कामोर्तब! अतिरिक्त निधीची तरतूद अर्थसंकल्पात

DA hike update : सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी समोर आलेली असून कर्मचाऱ्यांनाच्या पगारात अंतर्गत आणखी 3% DA वाढ होणार आहे.करीता आवश्यक अतिरिक्त निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली जाणार आहे.

7th pay commission news

भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकात जुलै महिन्यापासून सातत्याने वाढ होत आहे.ऑगस्टमध्ये हा आकडा 130.2 अंकांवर होता.सप्टेंबरमध्ये तो 131.3 अंकांवर होता.ऑक्टोबरमध्येही AICPI निर्देशांकाचा आकडा 132.5 होता.

ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरच्या आकडेवारीत कोणताही बदल झालेला नाही.AICPI मध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे 65 लक्ष कर्मचार्‍यांसाठी भत्ता वाढ मार्ग मोकळा झाला आहे.

महागाई भत्ता किती वाढणार?

AICPI निर्देशांकामध्ये यावेळी कोणतीही वाढ झाली नसल्याने जो महागाई भत्ता 4 % नी वाढण्याची अपेक्षा होती,ती आता राहिलेली नाही.

आता कमी वाढ होणार हे स्पष्ट झाले आहे,त्यामुळे आता या स्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये केवळ 3% वाढ होणार आहे.

Dearness Allowance Arrears

महागाई भत्ता वाढीचा प्रत्यक्ष लाभ सर्व केंद्रीय कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून लागू करण्यात येईल DA वाढीमुळे वेतन / पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे.

हे पण पहा --  Government employees : शेवटी या राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार सुधारित वेतनश्रेणी! पहा यादी

सदरचा वाढीव महागाई भत्ता माहे जानेवारी 2023 पासून प्रत्यक्ष रोखीने फरकासह लागू करण्यात येईल.

Leave a Comment