Close Visit Mhshetkari

DA hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर.. पगारात होणार १५,१४४ रुपयांची वाढ? महागाई भत्ता वाढ..

DA hike : माहे जुलै २०२३ पासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्तामध्ये ४ % वाढ निश्चित केली गेली जाणार आहे. सदरील वाढीमुळे DA/DR दर ४६ टक्क्यांवर जाईल.सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ४६ % डीए/डीआर वाढ फाइलला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार आहे.

महागाई भत्ता ४ % वाढणार

साधारणपणे सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबरमध्ये मंत्रिमंडळाकडून महागाई भत्ता मंजूर केला जातो यानंतर वित्त मंत्रालय अधिसूचना जारी करते.शेवटी सरकारी कर्मचाऱ्यांना DA वाढ दिली जाते.महागाई भत्ता वाढ व महागाई भत्त्याचा फरक जो दोन महिने शिल्लक आहे, तो केंद्रीय कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या स्वरूपात दिला जाईल.

तुमच्या पागारात वाढ कशी होणार!

  • जर मूळ पगार बेसिक – ३१५५० रुपये असेल तर
  • सध्याचा महागाई भत्ता – ४२% – रुपये १३२५१/महिना
  • नवीन महागाई भत्ता – ४६ % – रुपये १४५१३/ महिना
  • थोडक्यात ४ % महागाई भत्ता वाढवल्यास – १२६२ रुपये फरक पडणार आहे,म्हणजे वार्षिक महागाई भत्ता – १५१४४ रुपये मिळेल.
हे पण पहा --  DA Latest Update : सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिळणार मोठे गिफ्ट! येणार हे तीन निर्णय

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment