DA Allowance : मोदी सरकारकडून ,कर्मचारी आणि निवृत्तिवेतन, धारकांसाठी एक आनंदाची व महत्वाची बातमी असून,.सुमारे 1 कोटी केंद्रीय कर्मचारी ,पेन्शनधारकांना 18 महिन्यांच्या महागाई भत्ता थकबाकीची रक्कम सरकारकडे बाकी आहे.याबाबत एक नवीन अपडेट्स समोर आले आहे.
आता 18% महागाई भत्ता मिळणार
करोना काळात कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई फरक वाढ व फरक न मिळाल्याने अनेक आर्थिक समस्या निर्माण झाल्या होत्या. बऱ्याच केंद्रीय कर्मचारी निवृत्त झाले आणि काही ,कर्मचारी ,पेन्शनधारकांचा मृत्यू देखील झाला,.महागाई भत्ता न मिळाल्याने अशा कर्मचाऱ्यांचे मोठे हाल झाले होते.
1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि इतर देयकांची, भरपाई करणे आवश्यक आहे यावेळी कर्मचाऱ्यांचा 11% डीए बंद करून सरकारने 40,000 कोटी रुपयांची बचत केली आहे.केंद्रीय जेसीएम सचिवांनी कॅबिनेट सचिवांना 7 वा वेतन आयोग 18 महीने थकित महागाई, भत्ता मिळण्यासाठी, अहवाल सादर केलेला आहे.
सदरचा अहवाल केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे सादर केला असून या अहवालास केंद्रीय मंत्रीमंडळ मंजुरी मिळाल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2020 – जून 2021 पर्यंतच्या महागाई भत्ता थकबाकीची, रक्कम अनुज्ञेय करण्यात येणार.
7th Pay Commission update
सध्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात मोठ्या प्रमाणावर चर्चा असून लवकरच सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्यात येईल असे बोलले जात आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 42 % महागाई भत्ता मिळत असून यामध्ये 4% वाढ झाली तर तो 46% इतका होईल.
संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांकरिता एक आनंदाची बातमी असून सदरील कर्मचाऱ्यांना प्रमोशन म्हणजेच नोकरीत बढती मिळणार आहे. याबाबत संरक्षण मंत्रालयाने महत्वपूर्ण माहिती दिली असून या माहितीनुसार संरक्षण नागरी कर्मचाऱ्यांकरिता हे वेगवेगळ्या स्तरांकरिता वेगवेगळ्या कामाचा अनुभव यानुसार प्रमोशन ठरविण्यात येणार आहे. म्हणजेच लेवल एक ते दोन करिता तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.