Close Visit Mhshetkari

DA allowance : राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जानेवारीपासून 4% महागाई भत्ता वाढ लागू होणार! पहा GR केव्हा निघणार?

DA allowance : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या चार टक्के महागाई भत्ता अजून पर्यंत थकत असले असून त्यासंदर्भात लवकरच शासन निर्णय निघण्याची वाट सरकारी कर्मचारी पाहत आहेत या संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आलेले असून आता सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट मिळणार आहे. 

महागाई भत्ता 4% दर वाढ होणार

मित्रांनो आपल्याला सांगायचं झाल्यास जानेवारी महिन्यापासून चार टक्के दरवाढीचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना अनुदेय करण्यासंबंधी अधिकृत शासन निर्णय जून महिन्याच्या अखेरपर्यंत येणार होता हे आपल्याला माहित आहे म्हणजेच उद्या याबाबत ठोस निर्णय येण्याची शक्यता आहे. 

राज्याचे मुख्य सचिव म्हणून सैनिक यांनी सुद्धा काही दिवसापूर्वी जून अखेर महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे स्पष्ट केले होते.सोनिक यांनी सांगितलेल्या माहितीनुसार वित्त विभागाने तयार केलेला प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मान्यतेसाठी दाखल केलेला असून यावर 30 जून पर्यंत निर्णय घेतला जाऊ शकतो.असं त्यांनी स्पष्ट केलं होतं

हे पण पहा --  DA Latest Update : सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिळणार मोठे गिफ्ट! येणार हे तीन निर्णय

Dearness allowance updates

थोडक्यात मंत्रालय वित्त विभागाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीसाठीचा प्रस्ताव तयार केला असून लवकरच महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता वाढून मिळणार आहे.

थोडक्यात महागाई भत्ता वाढीचा निर्णय उद्या होण्याची दाट शक्यता आहे परंतु आता जून महिन्याचे पगार बिल फॉरवर्ड झाले असल्याकारणाने आता महागाई भत्ता वाढीचा लाभ जुलै महिन्यात मिळू शकतो एकंदरीचा जुलै महिन्यामध्ये आगाव वेतन वाढ महागाई भत्ता या ओळीत कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ पाहायला आपल्याला मिळू शकते.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment