Credit Card : चे अनेक Advantages असतात,आपण Credit Card चा वापर जितक्या हुशारी ने कराल तितका फायदा आपल्याला होईल. ज्यांचा योग्य वापर केल्यावर आपल्याला फायदा होऊ शकतो.
What is a Credit card ?
हे वित्तीय संस्थांद्वारे जारी केलेले एक पातळ प्लास्टिक कार्ड आहे जे तुम्हाला ठरलेल्या ठराविक वेळेसाठी बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देते. थोडक्यात, हे कार्ड तुम्हाला बँकेकडून ठराविक वेळेसाठी उधार पैसे उपलब्ध करून देते, जे तुम्हाला ठरलेल्या मुदत वेळेत भरावे लागतात अन्यथा व्याज भरणी करावी लागते.भौतिक स्वरूपात हे एटीएम कार्ड अर्थात Debit Card सारखे दिसणारे एक कार्ड आहे.तुमच्या कडे क्रेडिट हे असेल क्रेडिट कार्ड चे फायदेतर चला आता सगळ्यात आधी पाहूया.
Benefits of Credit Card in Marathi
अनेक Advantages असतात,आपण Credit Card चा वापर जितक्या हुशारी ने कराल तितका फायदा आपल्याला होईल. Transaction करण्यासाठी अनेक Offers प्रदान करतात, ज्यांचा योग्य वापर केल्यावर आपल्याला फायदा होऊ शकतो.कार्ड चे काही महत्त्वाचे फायदे खाली स्पष्ट केलेले आहेत.
क्रेडिट कार्ड चे फायदे
1) अडचणीच्या काळात मदत :- क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा फायदा असा की वापरले पैसे तुमच्या बँक खात्यातून जात नाहीत. बँकेने जी आपल्याला क्रेडिट रक्कम ठरवून दिलेली असते त्यातून हे पैसे कमी होतात. आपल्याला फक्त महिन्याच्या शेवटी Credit Restore करावे लागते.
2) क्रेडिट स्कोअर परतफेड वेळेवर केली तर क्रेडिट स्कोअर चांगला राहतो आणि जर उशिरा केली ते कमी होतो.
3) मासिक हफ्ते (EMI ) :- जर तुम्ही एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि आर्थिक कारणांमुळे ती वस्तू घेणे शक्य नसेल, तर अशा वेळेस क्रेडिट कार्ड हे फायदेशीर ठरते. क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही वस्तू खरेदी करू शकता व त्याचे मासिक हफ्ते देखील क्रेडिट कार्डद्वारे देणे सोपे पडते.
4) व्यवहारांची सुयोग्य नोंद – आपण अनेक ठिकाणी व्यवहार करत असतो. खरेदी करत असतो. पण त्या व्यवहारांची नोंद करून ठेवणे काही वेळेस विसरून जातो व महिन्याच्या अखेरीस कोणते पैसे कोठे खर्च झाले याची नोंद शोधू लागतो.क्रेडिट स्कॉर सुद्धा चांगला राहतो.
5) बिल सेटल पर्याय :- डेबिट कार्डापेक्षा क्रेडिट कार्डचा आणखी एक फायदा म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमचे बिल सेटल करावे लागेल तेव्हा तुम्ही एटीएममधून आगाऊ रक्कम काढू शकता.
Credit Card’s Advantages
6) पेमेंट ची नोंद :- आपण महिन्याभरात Card च्या वरून केलेल्या सर्व पेमेंट ची नोंद असते. परतफेड करतेवेळी आपल्याला सर्व सूची दाखवली जाते व कार्ड स्वाईप करताना अलर्ट सुद्धा मिळत असतात.यामुळे आपल्याला कोणतीही शंका राहत नाही.
7) फसवणुकीची शक्यता कमी :- जर कदाचित झालीच तर बँकेत दावा दाखल करावा लागतो. दावा खरा ठरल्यास बँक आपल्याकडून त्या खरेदी चे शुल्क घेत नाही.आणि क्रेडिट स्कोअर सुद्धा चांगला राहते.
8) Cash चा पर्याय : क्रेडिट कार्ड खरेदीसाठी cash घेऊन जाण्याची गरज दूर करते. खरं तर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असल्यास cash वापरून कोणत्याही product साठी किंवा service साठी पैसे देण्याची गरज नाही. तुम्ही ते एका पॉइंट ऑफ सेल मशीनवर स्वाइप करू शकता किंवा पेमेंट करण्यासाठी ऑनलाइन किंवा मोबाइल बँकिंग वापरू शकता.
8).सवलत/ऑफर/पुरस्कार – क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या खरेदीसाठी सर्व क्रेडिट कार्ड विशेष सवलत, कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट देतात. काही कार्ड काही किरकोळ विक्रेते आणि शॉपिंग वेबसाइट यांच्या संयुक्त विद्यमाने ऑफर केले जातात. ट्रॅव्हल वेबसाइट्सशी संबंधित अनेक आहेत. ते खरेदी किंवा प्रवासाची तिकिटे आणि निवास यावर विशेष सवलत देतात.
9)रोख पैसे काढणे – डेबिट कार्डप्रमाणेच, क्रेडिट कार्ड ग्राहकांना गरज पडल्यास पैसे काढण्याची परवानगी देते.क्रेडिट कार्डवर cash काढण्यासाठी थोडे शुल्क आकारले जाते. तथापि, अनेक बँका आणि वित्तीय संस्था cash काढण्यासाठी रिवॉर्ड पॉइंट देखील देतात.
Use of credit card
10) हफ्त्यांद्वारे वस्तू खरेदी करणे सोपे :- तुम्ही कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू EMI वर सहज घेऊ शकता. यात तुम्हाला डिस्काउंट वगैरेही मिळू शकतो.क्रेडिट कार्डने तुम्हीहॉटेलचे बिल, मॉल मधील खरेदी बिल, मूवी तिकीट, इत्यादी कोणतेही बिल तुम्ही तुमच्या कडे पैसे नसल्यास ही कार्ड स्वाईप करून भरू शकतात.Credit Card’s Advantages
11) जर तुम्ही पेटीएम, फोनपे, गुगल पेय, इत्यादी कोणतेही वालेट वापरत असाल,तर क्रेडिट कार्ड तुमच्या साठी खूप उपयोगी येईल. तुम्ही तुमच्या वालेट ॲपला क्रेडिट कार्डशी लिंक करू शकता. याने तुम्ही तुमचे मोबाईल रिचार्ज, डिश टीव्ही रिचार्ज, लाईट बिल, ऑनलाइन मूवी टीकिट, रेल्वे तिकिट इत्यादी सर्व मके घरबसल्या करू शकतात. यामध्ये तुम्हाला 5% ते 10% केशबॅकही मिळते.
12) सुरसुरक्षितता – क्रेडिट कार्ड हे एक डिजिटल साधन आहे जे तुम्हाला पेमेंटमध्ये सुरक्षितता देते. ज्यामध्ये मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि इन-हँड सुरक्षा वैशिष्ट्यांची पूर्तता केली गेली आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण उरत नाही.
Credit card offers
क्रेडिट कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध आहे.शिवाय, पात्रता निकष पूर्ण करणे सोपे आहे आणि यासाठी मूलभूत कागदपत्रांची पूर्तता करणे देखील सोपे आहे.
ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमात क्रेडिट कार्ड वापरता येत असल्याने कसली पंचाईत होत नाही.तसेच ते हाताळणे देखील सहजशक्य आहे.