Close Visit Mhshetkari

Cotton rate : जागतिक बाजारात कापूस भावामध्ये वाढ ? पहा आजचे ताजे कापुस बाजार भाव 

Cotton rate : नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत आणि जागतिक स्तरावर ती कापसाच्या उत्पादनात मोठी गड झालेली असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढताना दिसत आहेत सध्या कापसाला जागतिक स्तरावर 56,740 रुपये प्रति कँडी (1 कँडी = 356 किलो) दर मिळत आहे.

कापूस बाजार भाव महाराष्ट्र

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की यावर्षी कापूस लागवडीचे क्षेत्र अगोदरच घडलेले होते त्यातच पावसाने ऐनवेळी दांडी मारल्यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झालेली आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर सद्यस्थितीत महाराष्ट्रात पडत असल्या अवेळी पावसामुळे सुद्धा कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मात्र, महाराष्ट्रात गेल्या ४-५ दिवसांपासून कापसाचे दर नरमले आहेत. गुरुवारी (२३ नोव्हेंबर) काही बाजार समित्यांमध्ये नोंदवलेले दर पुढीलप्रमाणे होत

MCX cotton market rate

परभणी जिल्ह्यात कापसाचा बाजारभावाचा विचार करायचा झालाच परभणी मधील मानवत येथे कापसाला किमान दर 7 100 रुपये कमाल दर 7300 तर सर्वसाधारण भाऊ सात हजार शंभर रुपये मिळालेला आहे. शेवटचा रेकॉर्ड केलेला कमाल दर 7,475 रुपये होता.

चंद्रपूर जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या वरोरा येथे कापूस बाजार भाव बघायचे झाल्यास,कमाल दर 7,250 रुपये प्रति क्विंटल, किमान दर 7,100 रुपये प्रति क्विंटल. शनिवारी येथे शेवटचा रेकॉर्ड केलेला कमाल दर 7,350 रुपये होता.

हे पण पहा --  Top Cotton Variety | सर्वोत्तम कापूस बियाणे

वर्धा जिल्ह्यातील महत्त्वाची बाजारपेठ आहे सेलू या ठिकाणी मित्रांनो कापसाचा बाजारभाव जर बघायचं झाल्यास, कमाल दर 7,201 रुपये प्रति क्विंटल, किमान दर 7,150 रुपये प्रति क्विंटल. शनिवारी येथे शेवटचा रेकॉर्ड केलेला कमाल दर 7,272 रुपये होता.

संगमनेर – क्विंटल 105 – 6000 – 7000 – 6500

वडवणी – क्विंटल  94 – 7025 – 7150 – 7125

काटोल – लोकल क्विंटल  260 – 7000- 7111 – 7050

Globle cotton news

भारतीय कापूस उत्पादन महासंघाने म्हणजे सीसीआयने यावर्षी कापूस उत्पादनात 7.5% घट होऊन 29.5 दशलक्ष गाठींचा अंदाज व्यक्त केला आहे. 

सीसीआयच्या अंदाजानुसार कापसाचा आयातीचा विचार करायचा झाल्यास 2.2 दसलक्ष गाठीची आयात केली जाणार असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.25 दशलक्ष गाठींनी जास्त आहे.

शेतकरी मित्रांनो मागील वर्षी शिष्याने दिलेल्या आकडेवारीनुसार 2022 23 मध्ये भारताने 2022-23 मध्ये 31.8 दशलक्ष गाठींचे उत्पादन केले.पावसामुळे उत्तर महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात 25% घट होण्याची शक्यता आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment