Close Visit Mhshetkari

कपाशी वर चौथी फवारणी कोणती करावी ?Cotton Insecticides Spray

Cotton Insecticides Spray : पोळा अमावस्येच्या दरम्यान कपाशी केली जाणारी चौथी फवारणी अतिशय महत्त्वाची असते.या फवारणी मध्ये नेमके कोणते कीटकनाशक कोणते बुरशीनाशक कोणते टॉनिक वापरणे गरजेचे आहे ? तर या संदर्भात सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Kapus Chauthi favarni
Kapus Chauthi favarni

Coton Insecticide Spray in marathi

 कपाशी लागवडीनंतर साधारणपणे 65 ते 80 दिवसांच्या दरम्यान कपाशीवर चौथी फवारणी करावी.पांढरी माशी, मावा,तुडतुडे थ्रीप्स यांचा प्रभाव कमी करण्यासाठी किटकनाशक वापरावी.तसेच कपाशीच्या झाडाची वाढ काही दिवस थांबवण्यासाठी,पाते लागण्यासाठी,पते गळ थांबवण्यासाठी एक टॉनिक वापरावे.या बरोबरच एका बुरशी नाटकाचा सामावेश करावा.

Kapus Chauthi Favarni

कपाशीवर ‘Kapus Chauthi Favarni’ खालील प्रमाणे करा.

किटकनाशक (Insecticides) 

1) Profex super – 30 ml किंवा Ulala (8ml)

( घटक – Profenfas 40+ cypermoths in 4% )

2) Lancer gold – 30 ml

(घटक – Imidcloprid 1.8% 50 sp)

टॉनिक (Tonic) 

हे पण पहा --  Cotton farming : कापूस पिकाचे होऊ शकते मोठे नुकसान, वेळीच करा या किडीचा बंदोबस्त

1) बोरॉन 20% – 20-25 gm

2) चमत्कार (घर्डा कंपनी) – 15 gm

 (घटक – mepiquat chloride 5%)

 

बुरशी नाशक (Burshi nashak) 

1) Antracol – 30 ml

cotton insecticides spray
cotton insecticides spray

Insecticide Spray of Cotton

 आपण अजून दुसरी, तिसरी कपाशी फवारणी केली नसेल तर खालील पैकी लिंक वर कपाशीवर कोणता Insecticide Spray of spray करावा याची माहिती घ्या आणि कपाशीवर अतिशय कमी खर्चात,दुसरी,तिसरी फवारणी करा

कापूस चौथी फवारणी

टिप– वरील उत्पादनाचा वापर “कापूस चौथी फवारणी” करताना आपण तज्ञांचा सल्ला घ्यावा.कंटेन्ट सारखे असलेल्या कोणत्याही कंपनीचे किटकनाशक,टॉनिक व बुरशीनाशकाची फवारणी करावी.आपण कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नसून फक्त शेतकरी बांधवांना मदत होण्यासाठी सदरील माहिती दिली आहेआहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment