Close Visit Mhshetkari

Cement Iron Market Rate : सिमेंट व लोखंडाच्या बाजार भावात घसरण! पहा आजचे ताजे लोखंड व सिमेंट बाजार भाव …

Cement Iron Market Rate : नमस्कार मित्रांनो,शेतकरी बांधवापासून सर्वसामान्यांसाठी घर बांधण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली.सद्यस्थितीमध्ये सिमेंट आणि लोखंडाच्या किमतीमध्ये घसरण बघायला मिळत आहेत. सिमेंट बार व घर बांधायचे असेल तर आजचे सिमेंट दर आपण जाणून घेणार आहोत.

Iron Market Rate today

सद्यस्थितीत लोखंड आणि सिमेंटच्या किमतीत मोठी घसरण दिसून येत असून काही काळापूर्ती रेबर आणि सिमेंटचे भाव वाढत आहेत दिवाळी दसरा आणि निवडणुकीच्या तोंडावर सिमेंट आणि लोखंडामध्ये मागणी घटली होती त्यामुळे परिणामी लोखंड आणि सिमेंटच्या बाजारभावामध्ये कमी दिसून आली होती.

सद्यस्थितीत घरे व इमारत बांधकामनासाठी लोखंड आणि सिमेंट स्वस्तात उपलब्ध असले तरी पावसाळ्यात जेवढे भाव पडले होते.तेवढे सध्या पडलेले नाहीत मात्र आगामी काळात लोखंड आणि सिमेंटचे भाव नक्कीच वाढणार आहे.त्यामुळे हीच योग्य वेळ घर बांधण्यासाठी असू शकते. कारण आगामी काळात सहाजिकच मागणी वाढल्यानंतर बाजार भाव सुद्धा वाढ होणार आहे तर चला पाहूया बाजार भाव विषयी सविस्तर माहिती.

लोखंडाच्या किमती (१२ एमएम, प्रति टन)

  • जालना – 49,300 रु
  • मुंबई – 49,200 रु
  • गोवा- 49,800 रु
  • नागपूर- 48,200 रु
  • हैदराबाद- 47,500 रु
  • राउरकेला- 45,000 रु
  • गोबिंदगड – रु. 48,400
  • जयपूर सारिया- 46,800 रु
  • चेन्नई- 49,000 रु
  • कोलकाता- 44,800 रु
  • मुझफ्फरनगर- 46,300 रु
  • दुर्गापूर- 44,300 रु
  • कानपूर- 46,200 रु
  • रायपूर- 47,100 रु
  • रायगड- 44,000 रु
  • इंदूर- 48,200 रु
  • भावनगर – रु. 49,900
  • गुरुग्राम- 47,100 रु
  • दिल्ली- 47,300 रु
  • गाझियाबाद- 6,200 रु

Cement Market Rate

  • किंमती 33 ग्रेड – 43 ग्रेड – 53 ग्रेड 
  • अंबुजा – रु. 325 रु. 345 रु. 475
  • अल्ट्राटेक- रु. 315 रु. 340 रु. 465
  • बिर्ला – रु. 345 रु – 335 रु – 455
  • कोरोमंडल – रु. 300 रु -0385- रु. 460
  • जेके लक्ष्मी- रु. 320 रु. 315 रु. 455
  • दालमिया- 295 रुपये 340 रुपये 455
  • JP- रु. 325 रु. 355 रु. 435
  • श्री- रु. 300 रु. 325 रु. 355
  • बांगूर – 325 रु. 340 रु., 375 रु
  • प्रिया – रु. 350 रु. 360 रु. 450
  • हत्ती – 335 रुपये, 400 रुपये, 390 रुपये
  • संघी- 335 रुपये, 365 रुपये, 440 रुपये

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment