Close Visit Mhshetkari

Bank Holidays  : बँकाना असणार 5 दिवस सुट्टी ! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या !

Bank Holiday : तुम्हाला माहितीच आहे की सोमवारी ख्रिसमस आहे आणि  ख्रिसमसमुळे अनेक ठिकाणी बँकांना सुट्ट्या जाहीर करण्यात आले आहेत . ख्रिसमस नाताळ मुळे बँकांना सुट्ट्या पाच दिवस सुट्टी असणार आहेत. आणि त्यांचे बँकेमध्ये काम असतात व ते काम करण्यासाठी बँकेत त्यांना जाऊन चक्कर होऊ नये म्हणून ही माहिती देण्यात आली आहे.

Bank Holidays in December 2023

हा शनिवार चौथा असल्याने 23 डिसेंबर रोजी बँकांना सुट्टी असणार आहे. आणि नंतर रविवार आहे. तर त्यानिमित्त सुट्टी बँकेला सुट्टी असते. ख्रिसमस निमित्त सोमवारी देशभरातील बँका बंद राहणार आहेत 26 आणि 27 डिसेंबरला अनेक राज्यांमध्ये ख्रिसमस निमित्त 7 दिवस सुट्टी असणार अशा परिस्थितीत बँकांना सुट्टी असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये. व त्यांना माहिती नसल्यास प्रारंभ होऊ नये. यासाठी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हेतू होता माहिती बँक बंद आहे. असे माहिती झाल्यास बँकेत जाण्याचे टाळले जाऊ शकते.

या राज्यांमध्ये बँका पाच दिवस बंद राहणार

23 डिसेंबर 2023- चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

हे पण पहा --  Bank Recruitment : तुम्हाला मिळणार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, लवकर करा अर्ज

24 डिसेंबर 2023- रविवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.

25 डिसेंबर 2023- ख्रिसमसनिमित्त देशभरात बँका बंद राहतील.

26 डिसेंबर 2023- ख्रिसमसच्या सणानिमित्त आयझॉल, कोहिमा, शिलाँग येथे बँका बंद असणार.

27 डिसेंबर 2023- ख्रिसमसमुळे कोहिमामधील बँका बंद आहे 

30 डिसेंबर 2023- शिलाँगमध्ये यु कियांगमुळे बँका बंद राहणार.

31 डिसेंबर 2023- रविवारमुळे बँकांना सुट्टी जाहीर.

बँक बंद असताना असे काम पूर्ण करा

बँकेला वित्तीय संस्था म्हणून ओळखले जाते. अशा परिस्थितीत दीर्घकाळ बँक बंद असल्याने ग्राहकांची होणारी महत्त्वाची कामे रखडले जाऊ शकतात. पण आता आपल्याला माहितीच आहे. की तंत्रज्ञान युगामध्ये अनेक कामे सोपी झाली आहेत एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंग चा देखील वापर केला जातो UPI च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करता येतात .आणि ते काढण्यासाठी तुम्ही एटीएम देखील वापरू शकता.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment