Close Visit Mhshetkari

Annasaheb patil loan : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून तरुणांना मिळणार 10-15 लाख रुपये कर्ज

Annasaheb patil Loan : मराठा व ब्राह्मण समाजातील बेरोजगार तरुणांना उद्योजक बनण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून विविध कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येतात.यातील वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत १० लाखांची मर्यादा आता १० लाख रुपये करण्यात आली आहे.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

मराठा समाजातील गरजवंत तरुणांसाठी ही मोठी उपलब्धी आहे.वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत आता १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उद्योजक बनू इच्छिणाऱ्या मराठा व मिळू शकते.याआधी ही मर्यादा १० ज्या इतर प्रवर्गाकरिता स्वतंत्र लाखापर्यंत होती.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

शेतीपूरक व्यवसाय,मत्स्य व्यवसाय,किराणा, शेळी-मेडी पालन, कुक्कुटपालन, गुहाळ,वीटभट्टी, महिला गृहउद्योग यासाठी कर्ज दिले जाते.

कर्ज योजना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड (अपलोड करणे)-फाईल साईज १० एमबीच्या आत असून फाईलचा फॉरमॅट JPG,PNG किंवा PDF अश्याप्रकारे असणे गरजेचे आहे.
  • उत्पन्नाचा दाखला
  • अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्यांचा ITR-अपलोड करावा
  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्ज तपशील
  • सदरील योजनेचा अर्ज भरणाऱ्याने त्याची वैयक्तिक माहिती भरणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराचे नाव,अर्जदाराचे आडनाव,जन्मदिनांक आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, इमेल, लिंग इत्यादी संपूर्ण माहिती भरून झाल्यास जतन या पर्यायावर क्लिक करा.
हे पण पहा --  Bank loan offers : मोठी बातमी.. या बँकेचा ग्राहकांना पुन्हा झटका; होम लोन,कार लोन,पर्सनल लोन महागले; पहा डिटेल्

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ऑनलाईन अर्ज येथे भरा

➡️➡️ Annasaheb patil loan ⬅️⬅️

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment