Close Visit Mhshetkari

Aadhar Card : बापरे … तब्बल 4 प्रकारचे असते आधार कार्ड, तुम्हाला माहिती आहे का?

Aadhar Card : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी एक अत्यंत आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे.आता प्रत्येक नागरिकासाठी अनिवार्य करण्यात आले आहे आणि कोट्यावधी लोकांनी आधार कार्ड बनवले आहे.नोकरी असो का रेल्वे प्रवास करायचा असतो.

तुम्हाला आधार कार्ड लागते अनेक ठिकाणी आधार कार्ड मागितले जाते. म्हणूनच आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून ओळखला जातो पण आजाराचे प्रकार आहे. हे तुम्हाला माहिती आहे. का त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत बघा.

आधार कार्ड चे चार प्रकार

1.Aadhar Patra 

आधार कार्ड मधील आधार पत्र हा एक त्यातील प्रकार आहे हे कागदावर लॅमिनेटेड पत्र म्हणून ओळखले जाते तारीख आणि मुद्रित तारखेसह एक क्यूआर कोड सुद्धा असतो आधार पत्र मोफत तुम्हाला अपडेट करता येऊ शकते.

तुम्हाला बायोमेट्रिक अपडेट्स मिळव ण्याकरता ही प्रक्रिया बिनशुल्क आहे. पोस्टाद्वारे अवगत करता येते. तुमचे जर आधार कार्ड हरवले तर तुम्ही नवीन आधार कार्ड मिळवू शकता यूआयडीएआयच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही हे करू शकता.

2. PVC Aadhar card  

पीव्हीसी आधार कार्ड आधार ची नवीन ओळख म्हणून ओळखले जाते हे आधार कार्ड पीव्हीसी आधारित आहे. सामान्य आधार कार्ड च्या तुलनेत हे अतिशय मजबूत असते आणि यामुळे ते वाटत नाही त्यामुळे त्यात डिजिटल स्वाक्षरी केलेला आधार सुरक्षित क्यू आर कोड एक फोटो आणि लोकसंख्या शास्त्रीय माहिती असते. तुम्हाला Resident.uidai.gov.in ला भेट देऊन त्याचा लाभ घेऊ शकता.

हे पण पहा --  Aadhar Card News  : तुमच्या आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ? हे ऑनलाइन कसे तपासायचे..

3. E-Aadhaar

ई-आधार हे आधारचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप आहे. ते तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि आधार क्रमांक वापरून UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकते. ई-आधारमध्ये तुमचा आधार क्रमांक, फोटो, नाव, पत्ता आणि इतर आवश्यक माहिती असते. ई-आधारचा वापर ऑनलाइन सेवांसाठी ओळख प्रमाणीकरणासाठी केला जाऊ शकतो.

पारंपारिक आधार कार्डपेक्षा अधिक सुरक्षित आहे. कारण ते पासवर्डने संरक्षित आहे. ऑनलाइन सेवांसाठी ओळख प्रमाणीकरणासाठी वापरले जाऊ शकते.

4. mAadhaar

mAadhaar हे UIDAI द्वारे तयार केलेले अधिकृत मोबाइल अॅप आहे. हे आधार क्रमांक धारकांना त्यांचे आधार रेकॉर्ड CIDR मध्ये नोंदणीकृत ठेवण्यासाठी एक इंटरफेस प्रदान करते. या रेकॉर्डमध्ये लोकसंख्याशास्त्रीय डेटा आणि फोटोसह आधार क्रमांक असतो.

यात सुरक्षित QR कोड देखील आहे. mAadhaar मोफत डाउनलोड करता येतेते आधार क्रमांकधारकांना त्यांचे आधार रेकॉर्ड CIDR मध्ये नोंदणीकृत ठेवण्यासाठी एक सोपा मार्ग प्रदान करते.

Leave a Comment