Close Visit Mhshetkari

इयत्ता पाचवी दैनंदिन निरिक्षण नोंदी | aakarik nondi pachavi

aakarik nondi : मूल्यमापन करताना आठ वेगवेगळ्या साधन-तंत्राचा वापर केला जातो.आकारिक मूल्यमापन करताना १) दैनंदिन निरीक्षण २) तोंडी काम ३) प्रात्यक्षिके ४)उपक्रम / कृती ५) प्रकल्प ६) चाचणी ७) स्वाध्याय ८) इतर या साधन व तंत्राचा अवलंब केला जातो.यापैकीमहत्त्वाचे तंत्र म्हणजे दैनंदिन निरिक्षण नोंदी होय.आज आपण इयत्ता पाचवीच्या दैनंदिन निरिक्षण नोंदी कशा कराव्या हे पाहणार आहोत.

Aakarik nondi
Aakarik nondi

दैनंदिन निरिक्षण नोंदी इयत्ता – पाचवी

‘दैनंदिन निरिक्षण नोंदी इयत्ता – पाचवी’

विषय – मराठी दैनंदिन निरिक्षण नोंदी

१. बोलतांना शब्द व वाक्य अचकू वापरतो

२. भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो

३. बोलीभाषेचा वापर करतो

४. बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधतो

५. स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो

६. प्रश्नांची योग्य उत्तरे देतो

७. मोठयांशी बोलताना फार नम्रतेने बोलतो

८. सुचविलेली वर्णन अचूक भाषेत बोलतो

९. स्वतःच्या भाषेत कथा सुंदर रीतीने सांगतो

१०. स्वतःचे अनुभव श्रावणीय भाषेत सांगतो

११. बोलण्याची भाषा सुंदर आहे

१२. संवाद साधण्याची कौशल्य आहे

१३. बोलण्याची भाषा सुांदर आहे

१४. बोलताांना योग्य वयाप्रमाणे सांबोधन वापरतो

१५. स्वतःच्या कथा तयार करतो

१६. स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत साांगतो

१७. प्रश्नाची अगदी योग्य उत्तरे देतो

१८. कुठे काय बोलावे याचे ज्ञाण आहे

१९. कुठे कसे बोलावे याचे अचकू ज्ञान आहे

२०. सवाांसमोर बोलताांना अगदी धीटपने बोलतो

२१. इतरांशी बोलताना देहबोलीचा अनुरूप वापर करतो

२२. इतरांचे न पटलेले मत सैम्य भाषेत साांगतो

२३. शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसे म्हणतो

२४. सुचविलेली कथा योग्य व सुंदर भषेत साांगतो

२५. दिलेल्या सूचना लक्ष पूर्वक ऐकतो

२६. इतरांच्या न पटलेले मत सौम्य भाषेत साांगतो

२७. शब्द व वाक्य अगदी जसेच्या जसे म्हणतो

२८. सुचविलेली कथा अगदी योग्य भाषेत म्हणतो

२९. सुचविलेल्या कडव्याची अथण साांगतो

३०. दिलेल्या सूचनेचे पालन करतो

३१. बोलण्याची भाषा सुंदर आहे

३२. दिलेले चित्र पाहून योग्य भाषेत वर्णन करतो

३३. सुचविलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करतो

३४. दिलेल्या सूचना ऐकून त्याची कृती करतो

३५. दिलेल्या घटनाचे चित्र योग्य क्रमानावर लावतो

३६. सुचविलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो

३७. पाहिलेल्या घटनेबद्दल आपले मत माांडतो

३८. आवडीच्या मजकुराचे वाचन करतो

३९. आपल्या आठवणीतील प्रसांगाचे वर्णन करतो

४०. चित्रकथा वाचतो, माहिती साांगतो

४१. सुचविलेल्या संवादाचे योग्य कृती करतो.

४२. चित्र पाहून प्रश्न तयार करतो

४३. चित्र पाहून अनुरूप प्रश्न तयार करतो

४४. उदाहरणे पटवून देतो

४५. एखाद्या बाबींचे कारण सुंदर रित्या पटून साांगतो

४६. बोलण्याची भाषा लाघवी आहे

४७. इतरांशी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो

४८. सुचववलेले भाषण प्रमाण भाषेत लिहितो

विषय – गणित दैनंदिन निरिक्षण नोंदी

१. संख्यांचे अचकू वाचन करतो

२. संख्याचे क्रम अचूक पणे लावतो

३. संख्याची योग्य तुलना करतो

४. गणिताचे व्यावहारिक जीवनातील महत्त्व सांगतो

५. हिशोभ ठेवण्यात सर्वांना मदत करतो

६ विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो.

७. विविध प्रकारच्या संख्या लिहितो.

८. भौमितिक आकृत्या व नावे अचूक सांगतो.

९. मापनाची विविध परिणामे उपयोग जाणतो.

१०. संख्यांचे क्रम अचूकपणे ठरवतो.

११. संख्यांची अगदी योग्य तुलना करतो.

१२. दैनंदिन जीवनातील घटनांचा गणितीय दृष्टीकोनातून विचार करतो.

१३. संख्यांची ओळख व नामे अचूकपणे सांगता येतात.

१४. गणिताचे व्यावहारिक जीवनात उपयोग करतो.

१५. गणिताचे व्यावहारिक जीवनात महत्व जाणतो.

१६. प्रत्येक गोष्टीमागे गणित आहे हे समजून सांगतो.

१७. संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो.

१८. हिशोब ठेवण्यात सर्वांना मदत करतो.

१९. संख्यावरील प्रत्येक स्थान व संख्या किंमत सांगतो.

२०. विविध आकृत्या जलद गतीने काढतो.

२१. सुचविलेल्या उदाहरणाची रीत व क्रम सांगतो.

२२. विचारलेले सूत्रे जलद व अचूक सांगतो.

२३. आलेख पाहून त्यावर आधारित माहिती सांगतो.

२४. चित्र पाहून त्यावर आधारित माहिती सांगतो.

२५. आलेख पाहून अचूक व योग्य माहिती देतो.

२६. विविध गणितीय संकल्पना स्वतःच्या भाषेत मांडतो.

२७. उदा. वाचतो व उदा. काय करायचे आहे स्पष्ट सांगतो.

२८. उदा. पाहतो व त्याच्या अचूक जलद गतीने पायऱ्या सांगतो.

२९. दिलेल्या संख्यावरील सुचविलेल्या क्रिया योग्य व जलद रीतीने पूर्ण करतो.

३०.सूचना लक्षपूर्वक एकून त्या प्रमाणे उदा. अचूक सोडवितो.

३१. सूचना लक्षपूर्वक एकूण योग्य अ अचूक क्रियेने उदा.सोडवितो.

३२. सुचविलेले आलेख प्रमाणबद्ध अ अचूकतेने काढतो.

३३. सुचविलेल्या संख्यांचे वाचन योग्य व स्पष्ट उच्चार करतो.

३४. स्वाध्याय उदाहरणे स्वतःच्या विशिष्ट शैलीत सोडवितो.

३५. स्वाध्याय उदा. इतरांच्या मदतीशिवाय परंतु जलद सोडवितो.

३६. सुचविलेल्या संख्यांचे लेखन स्पष्ट व अचूक आणि जलद करतो.

३७. सुचविलेली आकृती प्रमाणबद्ध व अचूकपणे काढतो.

३८. स्वतःच्या कल्पकतेने पुस्तकातील उदाहरणाप्रमाणे उदा. तयार करतो व सोडवितो.

३९. सुचविलेले पाढे अचूक व स्पष्टोच्चारात पाढे म्हणतो.

४०. शाब्दिक उदा. सोडवितांना क्रिया समजून घेऊन अचूक व जलद गतीने उदा. सोडवितो.

४१. शाब्दिक उदा. सोडवितांना क्रिया समजून घेऊन योग्य रीतीने उदा. सोडवितो.

४२. चित्र पाहतात व त्याचे भौमितिक आकृती रूपातील नाव सांगतात

४३. वस्तू हाताळतात व योग्य व अचूक भौमितिक नाव सांगतो.

४४. सोडविलेल्या उदा. ताळा पडताळणी करून इतरांचे व स्वतःचे उत्तरे तपासतो.

विषय – परिसर अभ्यास दैनंदिन निरिक्षण नोंदी

१.वैज्ञानिक व संशोधक याांची पुस्तके वाचतो.

२.प्रत्येक गोष्टीकडे सृजनतीने बघतो.

३.केव्हा काय करणे योग्य / अयोग्य इतरांना व स्वतःला

साांगतो.

४.परिसरात घडणाऱ्या घटनाांची तत्काळ नोंद घेतो.

५.प्राणीमात्रा संबधी विविध प्रश्न विचारतो.

६.सर्व प्राणिमात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेतो.

७.विज्ञान प्रदर्शन मध्ये भाग घेण्यासाठी साहित्य तयार करतो.

८.ज्ञानेन्रीय स्वछता गरज व महत्व जाणतो.

९.आरोग्यदायी सवयींचे पालन करतो.

१०.कोणत्या सवयी योग्य / अयोग्य इतराना पटवनू देतो.

११.विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करून बघतो.

१२.स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.

१३.विज्ञानाचे चमत्कार या संदर्भाने माहिती देतो.

१४.अंधश्रद्धा,दारू करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो.

१५.का घडले असेल यासारखे प्रश्न विचारतो.

१६.विज्ञान संदर्भाने स्वतःचे प्रश्न विचारतो

१७.मोबाईल कसा काम करतो याबाबत प्रयोग करून

समजवतो.

१८.घरातील टाकाऊ यांत्रिक वस्तूतील उपयोगी भाग काढून

स्वतःचा प्रयोग बनवतो.

१९.विज्ञानातील गमती जमती साांगतो.

२०.अंधश्रद्धा दूर करण्यासाठी छोटे छोटे जादूचे प्रयोग

करतो..

२१.विषया संदर्भाने योग्य व समर्पक माहिती देतो.

२२.विषया संदर्भांनुसार विचारपूर्वक अचकू माहिती देतो.

२३.घटनेमागील अचकू व नेमके कारण साांगतो.

२३.दिलेल्या घटने संदर्भांनुसार स्वतःचे अनुभव साांगतो.

२४.घटने संंदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह साांगतो.

२५.केलेली कृती कशी केली ते साांगतो.

२६.केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते साांगतो.

२७.विचारलेल्या प्रशनाांची अचकू उत्तरे देतो.

२८.विचारलेल्या प्रशनाांची अचकू ,स्पष्ट व योग्य स्वरुपात

उत्तरे देतो.

२९.दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठीचे साहित्य

काळजीपूर्वक निवडतो.

३०.दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठी साहित्य

फार विचारपूर्वक व अचकू निवडतो.

३१.दिलेल्या प्रयोगासाठीचे साहित्य हाताळताना साहित्याचा

अतिशय दक्षतेने वापर करतो.

३२.सुचविलेल्या प्रायोगिक साहित्याची अतिशय योग्य व

अचकू माांडणी करतो.

३३.सुचविलेल्या प्रायोगिक साहित्याची अतिशय योग्य व

अचकू माांडणी करतो.

३४.सुचवलेला प्रयोग करताना प्रत्येक कृती सफाई दारपणे

व अचकू करतो.

३५.प्रयोगांसंर्भात स्वतःचे मत अनुभवासह साांगतो.

३६.स्वतः प्रयोग करतो व प्रयोग कृती अचकू सांगतो.

३७.स्वतः प्रयोग करून अनुमान काढतो.

३८.प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो.

३९.प्रयोगाची आकृती रेखीव व ठळक नावे देऊन काढतो.

४०. विविध ऋतू बाबत सखोल व अभ्यासू माहिती ठेवतो.

४१. मोबाईल कसा काम करतो याबाबत प्रयोग करून सांगतो.

४२. विज्ञानातील गमती जमाती सांगतो.

४३. केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो.

४४. विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो.

४५. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी छोटे छोटे जादूचे प्रयोग करतो.

४६. सुचविलेल्या विषया संदर्भात योग्य व समर्पक माहिती देतो.

४७. प्रयोगांती स्वतःचे मत स्पष्ट शब्दात निष्कर्षासह

४८. स्वतः प्रयोह करतो व कृती व अनुमान लिहितो.

४९. प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो.

५०. पाठ्याभागातील दिलेल्या आकृतीचे योग्य मुद्द्यासह वर्णन सांगतो.

५१. दिलेल्या घटनेसंदर्भात स्वतःचा अनुभव सांगतो.

५२. सुचलेल्या घटनेमागील अचूक व नेमके करणे सांगतो.

५३. सुचलेल्या घटनेमागील अचूक व योग्य करणे शोधून सांगतो. ३९. दिलेल्या घटनेसंदर्भात स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो.

५४. छोटी छोटी तंत्रे, गाडी बाहुली आदि स्वतःच दुरुस्त करतो. ४१. सार्वजनिक ठिकाणांची काळजी कशी घ्यावी सांगतो.

५५. नकाशा कुतूहलाने बघतो व गावांची नावे शोधतो.

५६. सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो.

५७. नकाशा पाहतो व योग्य स्वरूपात माहिती देतो.

५८. नकाशा पाहतो व अचूक शब्दात वर्णनासह माहिती देतो. ४६. सुचविलेले भाग नकाशात अचूकपणे दाखवून रंगवितो.

५९. सुचविलेले भाग नकाशात अचूक व जलद गतीने रंगविलो.

६०. प्रश्न लक्षपूर्वक ऐकतो योग्य व अचूक उत्तरे देतो.

६१.भौगोलिक परिस्थिती व लोकजीवन याबाबत माहिती देतो.

६२ विविध भूरूपे व जलरूपे इ. बाबत माहिती अद्यावत ठेवतो.

आकारिक नोंदी इयत्ता पाचवी

विषय – हिंदी दैनंदिन निरिक्षण नोंदी

१. हिंदी मे सरल वार्तालाप करता है।

२. नित्य अनुभवो को हिंदी में विशद करता है |

३. हिंदी वर्णो को सही तरीके से उच्चार करता है।

४. छोटी कहानिया सुनता है।

५. मातृभाषा के वाक्य का हिंदी में अनुवाद करता है।

६. हिंदी के प्रती अभिरुची रखकर हिंदी साहित्य पढता है।

७. हिंदी मे शुभेच्छा संदेश देता है।

८. हिंदी मे पत्र लिखकर अपनी बाते लिखता है।

९. हिंदी वाक्य का अर्थ मातृभाषा मे बताता है।

१० प्रतिज्ञा हिंदी मे सुनाता है।

११. स्वयं के बारे मे हिंदी में बातचीत करता है.

१२. हिंदी मुहावरो का अर्थ समझकर बताता है।

१३. हिंदी टीव्ही सिरीयल के बारे में बताता है।

१४. हिंदी वार्तालाप सुनकर हिंदी में बताता है।

१५. अपनी जरुरी चीजो के नाम हिंदी में बताता है।

१६. हिंदी कविताए पढ़ता है।

१७. अपने भावो को सरल हिंदी में बताता है।

१८. शब्द एवं वाक्य सुनकर डोहता है।

१९. हिंदी उच्चार सही तरीके से करता है |

२०. काव्य पंक्ती सुनकर पुरी कविता सुनाता है |

२१. सूचक कथा सुंदर और सहज हिंदी में सुनाता है|

२२. दिए गये सुचनाओं को समझकर आवश्यक कृती को

पूर्ण करता है |

२३. सूचनाओं को सुनकर कृती पूर्ण करता है।

२४. सूचक गीत / कविता सूर और लय के साथ बोलता है |

२५. सूचक गीत सुंदर आवाज में गाता है।

२६. दिये हुए पाठ्यांश एवं गद्य का वाचन बहोत हि अच्छे ढंग से करता है।

२७. सूचक पाठ्यभाग अनुरूप प्रश्न तयार करता है।

२८. अपनी पसंद के गीत / कविता समुचित हावभाव और आवाज के साथ सादर करता है।

२९. अपनी पसंद के गीत/ कविता स्पष्ट उच्चार एवं उचित कृती के साथ सादर करता है।

३० पाठ्यभाग का संवाद योग्य हावभाव व अभिनय के साथ दिये गये पाठ्यांश एवं परिच्छेद का योग्यरूप से अनुलेखन करता है.

३१. चित्र देखकर स्वयं कि शैली में लेखन करता है।

३२.दिये गये विषय अनुसार खुद कि भाषा मे लेखन करता है।

३३.दिये गये विषय अनुसार लेखन आकर्षक व सहजतापूर्वक करता है। है।

३४. उपक्रम मे अन्य को मार्गदर्शन करता है।

३५. उपक्रम मे सबकी प्रशंसा को पात्र होता है।

३६. प्रकल्प कि रचना बहोत हि आकर्षक है।

सादर करता है।

३७. पाठ्यभाग का संवाद योग्य अभिनय के साथ बोलता है।

३८. दिये हुए चित्र एवं घटना सुयोग्य क्रम से लागता है।

हे पण पहा --  दैनंदिन निरिक्षण नोंदी इयत्ता पहिली | aakarik mulyanapan nondi

३९.दिये गये पाठ्यांश एवं परिच्छेद का सुंदर हस्ताक्षर मे आकर्षक अनुलेखन करता है।

४० दिये गये उपक्रम में सहभाग लेकर उपक्रम पूर्ण करता

४१ दिये गये उपक्रम में प्रत्यक्ष सहभाग लेता है।

४३. उपक्रम मे सहभाग लेकर सबसे अच्छी कृती करता है।

४४. उपक्रम मे पूर्ण रूप से सहभाग लेता है।

४५. उपक्रम में सबसे मैत्रीपूर्ण व्यवहार करता है।

४६. उपक्रम मे सहभाग लेकर सबको दिशा बताता है।

४८. उपकें में सभी कृती प्रशंसनीय रूप से पूर्ण करता है।

५० प्रकल्प के अनुसार बहोत हि सुंदर संग्रह किया है |

५१. चित्र देखकर सुंदर भाषा मे चित्र प्रती जानकारी रखता

५२. मुहावरे एवं समानार्थी विरुद्धार्थी शब्द का यथायोग्य लेखन करता है।

विषय – कार्यानुभव दैनंदिन निरिक्षण नोंदी

१. विविध उपक्रमात स्वताहून भाग घेतो.

२. इतरांना उपक्रमात भाग घेण्यासाठी तयार करतो.

३. दैनदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.

४. मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या माहित ठेवतो.

५. सुचविलेले प्रत्येक उपक्रम गतीने पूर्ण करतो.

६. उपक्रमातील केलेल्या कृती या लक्षनिय असतात.

७.अचूक व सुंदरता या दोन बाबींमुळे इतरांचे लक्ष खेचून घेतो.

८. पाणी एक महत्वपूर्ण संपत्ति जाणतो.

९. पाण्याच्या संदर्भाने छोटेखानी नात्य तयार करतो.

१०. नळावरचे भांडण खूपच सुन्दर रित्या सांगतो.

११. वर्ग सुशोभनासाठी खूपच सुंदर कल्पना वापरतो.

१२. वर्गातील सर्वाना खूप मोलाची मदत करतो.

१३. इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतो.

१४. सुचविलेल्या घटकांबाबत अधिक माहिती गोळा

१५.परिसरातील नाविन्यपूर्ण रचना संग्रह करतो.

१६. मातीकाम व कागद्कामात विशेष रुची आहे.

१७.प्रत्येक कृती स्वतःहून करण्याची आवड आहे.

१८. प्रत्येक वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो.

१९. टाकाऊ तून नेहमी काहीतरी उपयोगी वस्तू तयार करतो.

२०. सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो.

२१. परिसर स्वछतेची गरज व महत्व पटवून देतो.

२२. श्रमाचे मोल जाणतो व इतरांना श्रम करायला प्रयत्न करतो.

२३. उत्पादक उपक्रम या घटकातील अन्नघटकाची खूप मुद्देसूद माहिती देतो.

२४. उत्पादक उपक्रम या घटकातील वस्त्र घटकाची मुद्देसूद माहिती देतो.

२५. उत्पादक उपक्रम या घटकातील निवारा घटकाची मुद्देसूद माहिती देतो.

२६. पाण्यासाम्बंधीचे कथा / संवाद / गाणे / मजकूर लक्षपुक ऐकतो व अचूक उत्तरे देतो.

२७. पाण्यासाम्बंधीचे कथा / संवाद / गाणे / मजकूर लक्षपुर्क ऐकतो व समपर्क उत्तर देतो.

२८. सुचविलेले गीत / कविता अगदी तालासुरात म्हणतो.

२९. सुचविलेले गीत / कविता लय, तालासाहित सुरेल आवाजात गातो.

३० दिलेल्या सूचना लक्षपुर्क ऐकतो व तंतोतंत पालन करतो.

३१. दिलेल्या सूचना ऐकतो व योग्यरीतीने अंबलबजावणी करतो.

३२. सुचविलेल्या विशयासंदार्भाने योग्य व समर्पक माहिती देतो.

३३. सुचविलेल्या विषयासंदार्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो.

३४. सुचविलेल्या पाठ्यभागाविषयी अनुषंगाने विविध उपयोग.स्पष्ट करतो.

३५.सुचविलेल्या पाठ्यभागाविषयी अनुषंगाने विविध उपयोग

अचूक व योग्यरीतीने सांगतो.

३६. सुचविलेल्या घटनेमागील अचूक व नेमके कारण सांगतो.

३७. सुचविलेल्या घटनेमागील अचूक करणे शोधून सांगतो.

३८. दिलेल्या घटनेसंदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो.

३९ दिलेल्या घटनेसंदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो.

४०. पाठ्यगातील देलेल्या घटक / बाबीचे / आकृतीचे मुद्द्यासह वर्णन करतो.

४१.पाठ्यगातील देलेल्या घटक / बाबीचे / आकृतीचे मुद्दे घेऊन वर्णन सांगतो.

४२. केलेली कृती कशी केली ते सांगतो.

४३. केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो.

४४. दिलेल्या साहित्यामधून आवश्यक कृतीसाठी जे साहित्य लागते ते काळजीपूर्वक निवडतो.

४५. दिलेल्या साहित्यामधून आवश्यक कृतीसाठी लागणारे साहित्य अचूक निवडतो.

विषय:-शारीरिक शिक्षण दैनंदिन निरीक्षण नोंदी

१.कोण्या खेळत किती खेळाडू असतात सांगतो

२.विविध खेळाडूंची नावे माहिती ठेवतो

३. दूरदर्शनवरील खेळांची सामने आवडीने पाहतो

४.एरोबिक्स व्यायाम प्रकार मन लावूनी करतो

५.प्रामाणिकपणा व खेळाडू वृत्ती हे महत्वाचे गुण आहेत

६. नखे व केस नियमितपणे कापतो

७.रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासतो

८. दररोज किमान एक तरी असं करतो

९. दररोज प्राणायाम नियमित पाने करतो

१०. खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो

११. दररोज नियमितपणे व्यायम करतो

१२. दररोज कुठला तरी एक खेळ खे;तोच

१३.खेळ व विश्रांतीचे महत्व पटवून देतो

१४. चौरस आहार घेण्याबाबत जागृत राहतो

१५.व्यायामाचे फायदे इतरांना पटवून देतो

१६. आरोग्यदायी जीवन शैलीमुळे सहसा आजारी पडत

१७.वाईट सवइ व्यसनापासून दूर राहतो

१८. खुठ्ल्याही खेळत / स्पर्धेत स्वतहून भाग घेतो

१९.स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो

२०. खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो

२१. दररोज प्राणायाम नित्यनियमाने करतो

२२. आवडत्या खीलाची संपूर्ण माहिती अचूक देतो

२३. पारंपारिक खळे नावे माहिती स्पष्ट करतो

२४. सद्रुड शरीर सद्रुड मन हि बाब स्पष्ट करून देतो

२५. क्रीदान्गानासंबंधी चांगल्या सवई पाळतो

२६. सुचविलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने योग्य माहिती देव

२७. शिक्षकांच्या अनुपस्थित गटात खेळाचे आयोजन करतो व खेळतो

२८. सुचविलेला व्यायाम प्रकार करतो

२९. आवडत्या खेळाचे नियम पाळतो

३०. आवडत्या खेळाचे सर्व नियम योग्य सांगतो

३१. प्रथोमपचार पेटीचा वापर योग्य पद्धतीने करतो

३२. प्रथोमोपचार कसा करावयाचा याची माहिती असते

३३. स्वत कृती प्रात्यक्षिक करतो आणि अनुमान लावतो

३५. शर्यतीत सहभाग घेतो व बक्षीस पटकवितो

३४. सांघिक वैयक्तिक स्पर्धेत भाग घेतो

३६. क्रीडांगणात कचरा व घाण होऊ देत नाही

३७. क्रीडांगणात असलेलेला कचरा उचलून टाकतो

३८. शिक्षकांच्या अनुपस्थित खेळतो

३९. खेळाच्या साहित्याची सुबक हाताळणी करतो

४०. सुचविलेल्या व्यायामाची क्रिया जलद करतो

विषय-सामाजिक शास्त्र दैनंदिन निरीक्षण नोंदी

१. सुचविलेल्या घटना अचूक आणि स्पष्ट शब्दात सांगतो

२. प्रश्न लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो

३. भौगोलिक परिस्थिती आणि लोकजीवन यावर माहिती देतो

४. घटना अगदी जशीच्या तशी सांगतो

५. सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो

६. नकाशा कुतूहलाने बघतो आणि गावांची नावे सांगतो

७. विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो

८. नकाशावरून दिशा व ठिकाण सांगतो

९. स्वध्यायाची परिणाम कारक उत्तरे देतो

१० जुना काळ व चालू काळ याबाबत स्पष्टीकरण देतो

११. ऐतिहासिक वस्तू/ चित्रांचा संग्रह करतो

१२. प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती देतो

१३. बदलत जाणार्या काळाच्या प्रवाहास जाणतो

१४. प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो

१५. नकाशात परिसरातील सुचवलेले ठिकाणे शोधतो

१६. प्राथमिक गरजा नी संवर्धन याबाबत बोलतो

१७. सार्वजनिक ठिकाणी काळजी कशी घ्यावी हे सांगतो

१८. कर भारण्याचे फायदे व महत्व स्पष्ट करतो

१९. नागरी जीवन आणि मिळणाऱ्या सुविधा जाणतो

२०. परिसरातील ऐतिहासिक बाबींची माहिती ठेवतो

२१. ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करावे हे जाणतो

२२. सुचवलेल्या वस्तूंची प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवतो

२३. सुचवलेल्या भागाचा नकाशा प्रमाणबद्ध आणि अचूकतेने काढतो

२४. सुचवलेले भाग नकाशात अचूक आणि जलद गतीने

रंगवतो

२५. सुचवलेल्या प्रसंगाचे नाट्यकरन करतांना रंगून जातो

२६.सुचवलेल्या प्रसंगाचे नाट्यकारण हुबेहूब करतो

२७. सुचवलेली घटना योग्य पद्धतीने सांगतो

२८. पाठ्याभागातील दिलेले घटक / बाबींचे / आकृतीचे आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सांगतो

२९. प्रश्न नित ऐकतो आणि योग्य उत्तरे देतो

३०. पाठ्याभागातील दिलेले घटक/बाबींचे/आकृतीचे आवश्यक मुद्द्यांसह वर्णन सांगतो

विषय – इंग्रजी दैनंदिन निरिक्षण नोंदी

1. Students listen carefully.

2. He reads aloud and carefully.

3. He speaks in English.

4. He write down new words.

5. He participates in chatting hour.

6. He tries to use new words we learnt.

7. He reads poem in rhyme.

8.He tries to make new sentences.

9. He is able to ask questions in English.

10.He is able to respond on questions in English.

11.He can express his feelings.

12. He participates in discussion.

13. He tries to use idioms’ and proverbs.

14. He is able to deliver speech in English.

15. He speaks politely in English.

16. He can express his experiences in English.

17. He can speak on given topic.

18. He uses various describing words.

19. He can speak boldly and confidently.

20. He takes participation in every activity.

21. He encourages other students to speak in Translates sentences from English to mother tongue.

22. He picks rhyming words from poem.

23. He is able to tell story in English.

24. He describes his imagination.

25. He prepares invitation cards.

26.Sing rhyme in tone.

27. Makes different messages.

28. Takes part in conversation.

29. Follow instructions and act.

30. Describe picture in English.

31. Participate in conversation.

32. Try to develop hand writing.

33. Answer properly for every question.

34. Write neatly and properly.

35. Makes spellings of various things.

36. Describes the conversation in the story.

37. Follow the instructions and act.

38. Read with proper pronunciation.

39. Makes proper questions.

40. Sings rhymes with action.

41. Takes part in conversation with act.

42. Listen and write the passage.

43. Makes action according to suggestions.

44. Completes the given projects.

45. Guide to other students.

विषय:-कला दैनंदिन निरीक्षण नोंदी

१. आयोजन केलेल्यक़ सांस्कृतिक कार्क्रम भाग घेतो

२. आयोजन केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नेतृत्व करतो

३. सुचविलेल्या मातीच्या सुंदर वस्तु बनवतो व रंगवतो

४. सुचविलेल्या कविता योग्य उच्चारानिशी स्पष्ट करतो

५. सुचविलेल्या प्रसंगाचे संवादाचे योग्य कृती व हावभाव करतो

६.दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे आकर्षक व सुबक वस्तु निर्मिती करतो

७.चित्रात सुंदर रंग भरतो

८.सुचविलेल्या विषयावर जलद गतीने व सुंदर असे रेखाटन करतो

९. शालेली सुशोभन करत असतांना कोणते चित्रे कुठे लावावे

ह्याचे निरीक्षण करतो

१०. शालेय सुशोभन करतांना सुंदर चित्रे काढतो आणि योग्य ठिकाणी लावतो

११.दिलेल्या साहित्याचा सुबक हाताळणी करून वापर करतो

१२. दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो

१३. दिलेल्या साहित्याची सुबक हाताळणी करून वापर

१४. दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो

१५. संवाद व नक्कल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी सुंदर उदाहरणे व दाखल्यासह सांगतो

१६.पाहिलेल्या व्यक्तीची हुबेहूब नक्कल करतो

१७. एकदा ऐकलेले गीत जसेच्या तसे पुन्हा म्हणतो

१८. सुचविलेल्या कामासाठी आवश्यक सर्व साधने उपयोग सहित सांगतो

१९. सुचविलेल्या कामासाठी आवश्यक त्या सर्व साहित्याची नावे देतो.

२०. सजावट/सुशोभनासाठी आवश्यक असे सर्व घटक व बाबी

स्पष्ट करतो

२१. चित्राचे विविध प्रकार अचूकतेने ओळखतो आणि माहिती देतो

२२. सुचविलेल्या विविध कलाकृती उपयोगाची अचूक माहिती सांगतो

२३. मातीकाम करतांना घ्यावयाच्या दक्षता प्रत्येक पायर्या समजावुनी देतो

२४. नाटकाची पुस्तके वाचतो

२५. मातीपासून सुंदर व सुबक खेळणी तैय्यार करतो

२६. मातीकाम विशेष मन लावून व आकर्षक करतो

२७. कथा सांगतांना प्रत्येक भावना अचूक व्यक्त करतो

२८. आवाजात अहोकता ठेवून बोलतो

२९. संवादाचे कौशल्य उत्तम आहे

३० सराव करतांना अगदी रममाण होतो

३१. कोणतीही कृती अधिक सरस होण्यासाठी मेहनत घेतो

३२. पाहिलेल्या चित्रातील नृत्याच्या उणिवा दाखवतो

३३. देहबोलीच्या खूपच सुंदर रीतीने वापर करतो

३४. छोट्या छोट्या अभिनयातील गमती जमातीने इतरांना हसवितो.

३५. योग्य हावभाव कौशल्य रीतीने सांगतो

३६. हस्ताक्षर सुंदर आणि मोत्यासारखे काढतो

३७. चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धेत भाग घेतो

३८. चित्रकलेत रुची घेतो

३९. नृत्याची विशेष आवड आहे सुंदर नृत्य करतो

४० वर्ग सजावटी साठी नेहमी प्रयत्नशील असतोनोंदी

सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

Leave a Comment