Aadhaar Voter ID Card Link : १ ऑगस्टपासून महाराष्ट्रात ‘मतदान ओळखपत्र व आधार कार्ड जोडणी ‘ मोहीम सुरू होणार आहे.अभियान सुरू झाल्यावर असे करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असणार आहे.आधार कार्ड आणि पॅन कार्ड परस्परांशी संलग्न झाले असतानाच आता आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राची जोडणी केली जाणार आहे.
Aadhaar-Voter ID Card Link online process
1. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यासाठी, तुम्हाला प्रथम मतदार ओळखपत्राच्या NSVP पोर्टलवर (www.nvsp.in) जावे लागेल. त्यानंतर होम पेजवर तुम्हाला मतदार यादीवर क्लिक करावे लागेल.
2. यानंतर, तुम्हाला तुमचे मतदार कार्ड तपशील किंवा EPIC क्रमांक आणि तुमचे राज्य सांगावे लागेल.
3. यानंतर तुम्हाला वेबसाइटच्या उजव्या बाजूला फीड आधार क्रमांक दिसेल. त्यावर जा आणि त्यावर क्लिक करा.
4. क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल. ज्यामध्ये तुम्हाला आधार कार्डचा तपशील विचारला जाईल. यासह, तुम्हाला EPIC क्रमांक प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल.
5. आधार कार्डचा तपशील एंटर केल्यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर किंवा ईमेल आयडीवर OTP येईल. तुम्ही ओटीपी टाकताच, तुमच्या स्क्रीनवर आधार आणि मतदार ओळखपत्र लिंकिंगवर एक सूचना दिसेल.(Aadhaar-Voter ID Card Link online process)
मतदान कार्ड आधार लिंक
“मतदान कार्ड आधार लिंक” करण्यासाठी अर्ज क्रमांक सहा ब भरण्यासाठी खालील कोणत्याही एकालिंक वर क्लिक करा
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
याबरोबरच आपण वोटर हेल्पलाईन ॲप डाऊनलोड करून आपले मतदान कार्ड आधार लिंक करू शकता.
link aadhar to voter id card
स्वतः मतदाराने आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे आहे.(link aadhar to voter id card)
मतदान कार्ड आणि आधार लिंक साठी खालील प्रक्रिया FOLLOW करा.
1.voter helpline हे app डाऊनलोड करा
2.voter registration ला क्लिक करा
3.फॉर्म 6 b ला क्लिक करा
4.Lets start ला क्लिक करा
5.आपला मोबाईल नंबर टाका
6.आपल्याला otp येईल तो टाका
7.otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा
8.voter id असेल तर Yes I have voter ID हे निवडा
9.voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा
10.नंतर proceed क्लिक करा
11.आता तुमचा आधार नंबर टाका
12.Done करा व confirm ला क्लिक करा.
तुमचे आधार निवडणूक ओळ्खपत्राला लिंक झाल्याचा मेसेज येईल.
वरील प्रमाणे सर्व मतदारांनी निवडणूक ओळ्खपत्राला आधार कार्ड लिंक करून घ्यावेत.
अशा प्रकारे लिंक करा घरबसल्या मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड येणार आहे