Close Visit Mhshetkari

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी! सरकार आणखी 4 भत्ते वाढविण्याच्या तयारीत

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी  एक आनंदाची बातमी आहे.महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर सरकार कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देण्याचा विचार करत आहे.सरकार एकाच वेळी आणखी 4 भत्त्यात वाढ करण्याचा विचार करत आहे

Central Government incresed 4 allowances

महागाई भत्त्याध्ये वाढ केल्यानंतर सरकार एकाच वेळी आणखी 4 भत्त्यात वाढ करण्याचा विचार करत आहे.यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे.

या 4 भत्त्यात होणार वाढ

सातव्या वेतन आयोग  अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता (Travel Allowance),शहर भत्ता (City Allowance) वाढवण्यात येणार आहे.यासोबतच भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) आणि ग्रॅच्युइटीही (Gratuity) वाढणार आहे.

PF आणि ग्रॅच्युइटीमध्ये 3 % वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पीएफ आणि ग्रॅच्युइटीची गणना मूळ वेतन आणि डीएच्या आधारे केली जाते. त्यामुळे या परिस्थितीत डीए वाढल्याने pf आणि ग्रॅच्युइटीही वाढणार आहे. ही वाढ 3 टक्क्यांपर्यंत असू शकते,असे म्हटले जात आहे.

DA Hike Updates

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली आहे.त्यानंतर कर्मचाऱ्यांना 38 टक्क्यांऐवजी 41 % DA मिळणार असून एकाच वेळी 4 भत्ते वाढवण्याचा सरकारचा विचार आहे.

हे पण पहा --  Government employees : शेवटी या राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार सुधारित वेतनश्रेणी! पहा यादी

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment