Close Visit Mhshetkari

7th pay commission : मोठी बातमी….नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांचे वेतन रखडण्याची शक्यता!

7th pay commission : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर वेतन (salary) संदर्भात मोठी अपडेट्स  समोर आली आहे.अगोदर उशिरा मिळणारे वेतन त्रस्त असलेल्या  बाबत आणखी एक समस्या समोर आली आहे.पाहुया सविस्तर माहिती

Shalarth portal update

राज्यातील नगरपालिका जिप खासगी प्राथमिक,खासगी माध्यमिक अनुदानित शाळा,खासगी उच्च माध्यमिक शाळा मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन शालार्थ (Shalarth portal update) प्रणालीतून होत असते.परंतु शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन करणाऱ्या शालार्थ प्रणालीत बिघाड झाला असून आहे.

शालार्थ प्रणाली सोमवारपासून बंद असल्यामुळे राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कोणतीही वेतन बीले (pay bills) जनरेट होत नाही आहेत.यामुळे डिसेंबर पेड इन जानेवारी महिन्याचे वेतन (salary) रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शालार्थ प्रणालीत लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली

Government employees News

वेतन बीले तयार करुन ती कोषागरात सादर करणे व मंजूर करुन घेणे आणि बँकांमध्ये निधी जाणे यात काही कालावधी जात असतो त्यामुळे डिसेंबर पेड इन जानेवारीचे वेतन रखडण्याची भीती निर्माण झाली आहे.

हे पण पहा --  Government employees : हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचे सुटणार 'हे' तीन प्रमुख प्रश्न

Salary latest updates

शालार्थ प्रणाली (Shalarth portal) मध्ये ज्ञझालेली बिघाड तातडीने दूर करून राज्यातील शिक्षक – शिक्षकेत्तरांचे पगार (salary) वेळेत करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे नेते श्री.अनिल बोरनारे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षणमंत्री श्री. दिपक केसरकर यांना पत्र पाठवून केली आहे.

Leave a Comment