IMD Weather Forecast : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये पूर्व अशी परिस्थिती निर्माण झालेली असून शेतकरी वर्ग चिंता दूर झालेला आहे.
जून,जुलै आणि ऑगस्ट महिना संपूर्णतः कोरडा गेल्याची परिस्थिती असल्यामुळे शेतकरी हवालदार झालेला आहे,अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक आनंदाचे महत्वाची बातमी समोर आलेले असून भारतीय हवामान खात्याने आज एक अपडेट जारी केलेली आहे
IMD Weather Forecast live
जून जुलै ऑगस्ट मध्ये पावसाने निरक्षणा केल्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात पावसासाठी शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी हवामान उभा करून दिलेली आहे.ज्यामुळे सोयाबीन कपाशी आणि मका पिकाला मोठा आधार होण्याची शक्यता निर्माण झालेली असून राज्यात लवकरच पावसाला सुरुवात होणार असून यामुळे धरण क्षेत्र त्याच बरोबर शेती पिकाला सुद्धा नक्कीच फायदा होणार आहे.
मित्रांनो पुणे हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.सप्टेंबर महिन्यातील पावसावर शेतकऱ्यांना मोठी आशा आहे.पावसामुळे रब्बी हंगाम चांगला येईल आणि राज्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढणार आहे.राज्यात दडी मारलेला पाऊस आता परतू लागला आहे.
राज्यातील या ठिकाणी होणार मुसळधार पाऊस
पुणे हवामान विभागाच्या हवामान शास्त्रज्ञ ज्योति सोनार यांच्या प्रेस नोट नुसार 3 सप्टेंबर रोजी मुंबई आणि कोकण त्याचबरोबर गोव्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.त्याचबरोबर 4 व 5 तारखेला मध्य महाराष्ट्र येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.त्यानंतर मित्रांनो 5 व 6 तारखेला मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे.
भारतीय हवामान खाते म्हणजे आयएमडी हवामान अंदाज आलेला असून सध्या ऑक्टोबर मध्ये मान्सूनच्या परतीचा काळ असतो मात्र अजूनही अनेक राज्यांमध्ये पाहिजे तसा पाऊस पडला नाही.आता भारतातील 17 राज्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे. दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
2 Sept, पुढील काही दिवसांसाठी महाराष्ट्र राज्य आणि पुणे शहरासाठी आणि आसपासचे हवामान/सूचना अपडेट. श्रीमती. ज्योती सोनार, हवामान शास्त्रज्ञ, हवामान अंदाज विभाग, IMD, पुणे @ClimateImd pic.twitter.com/jgTTYYBWdT
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 2, 2023