Dearness allowance : राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ! 42 % दराने महागाई भत्ता वाढ करणेबाबत ‘या’ दिवशी निर्णय निर्णय

Dearness allowance : महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारन लवकरच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करणार आहे.राज्य कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 4 % वाढ करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र कर्मचारी डीए वाढीच्या प्रतिक्षेतच! 

भारतातील जवळपास बहूसंख्य राज्यांनी आपल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केलेली असताना महाराष्ट्रात सध्या महागाई भत्ता 38% प्रमाणे लागू आहे.राज्य सरकारी कर्मचारी अजून सुद्धा महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत.

पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अजून पर्यंत महागाई भत्त्याच्या दरात 4% वाढ करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने जानेवारी 2023 पासून महागाई भत्ता 42 % दराने देय केलेला आहे.

राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढणार!

राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 42 % दराने महागाई भत्ता मिळणार आहे.वाढलेला महागाई भत्ता हा जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे.एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार नुकतीच राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

हे पण पहा --  Dearness Allowance : 18 महिन्याच्या थकित महागाई भत्त्याचा मार्ग मोकळा! पहा किती आणि केव्हा मिळणार फरक

महागाई निर्देशांक पुन्हा वाढला

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की AICPI च्या आकडेवारीनुसार,महागाई भत्त्यात मोठी वाढ असणे निश्चितच आहे.अहवालानुसार,जूनमध्ये AICPI चा आकडा 129.2 होता.यानंतर फेब्रुवारीत तो घसरून 132.7 अंकांवर पोहोचला. मार्चमध्ये तो पुन्हा उसळला असून तो 133.3 अंकांवर पोहोचला आहे.

Leave a Comment